किटकनाशक क्र. ३
बेनिविया (Cyantraniliprole 10.26% OD पिके (कंसात हेक्टरी प्रमाण): द्राक्ष- फुलकिडे, उडद्या भुंगा (700 मिली 1000 लिटर पाण्यात) डाळिंब- फुलकिडे, पांढरी माशी, मावा (750 मिली 1000 लिटर पाण्यात) कोबी- मावा, DBM (600 मिली 500 लिटर पाण्यात) मिरची- फुलकिडे, फळ पोखरणारी अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी (600 मिली 500 लिटर पाण्यात) टोमॅटो- नागअळी, फुलकिडे, पांढरी माशी, मावा (900 मिली 500 लिटर पाण्यात) ड्यूपोंन्ट बेनिविया एक नाविन्यपूर्ण कीटकनाशक असून हे ऑइल डिस्पर्शन या गटातील एकमेव कीटकनाशक आहे कि जे कीटकांच्या मांसपेशींच्या कार्यक्षमतेला बाधित करते आणि कीटकांच्या व्यवहारास प्रभावित करते. हे कीटकनाशक अंडीनाशक, आळ...