Saturday, 9 April 2016

किटकनाशक क्र. ३


                                बेनिविया (Cyantraniliprole 10.26% OD
पिके (कंसात हेक्टरी प्रमाण):
  • द्राक्ष- फुलकिडे, उडद्या भुंगा (700 मिली 1000 लिटर पाण्यात)
  • डाळिंब- फुलकिडे, पांढरी माशी, मावा (750 मिली 1000 लिटर पाण्यात)
  • कोबी- मावा, DBM (600 मिली 500 लिटर पाण्यात)
  • मिरची- फुलकिडे, फळ पोखरणारी अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी (600 मिली 500 लिटर पाण्यात)
  • टोमॅटो- नागअळी, फुलकिडे, पांढरी माशी, मावा (900 मिली 500 लिटर पाण्यात)
                              ड्यूपोंन्ट बेनिविया एक नाविन्यपूर्ण कीटकनाशक असून हे ऑइल डिस्पर्शन या गटातील एकमेव कीटकनाशक आहे कि जे कीटकांच्या मांसपेशींच्या कार्यक्षमतेला बाधित करते आणि कीटकांच्या व्यवहारास प्रभावित करते. हे कीटकनाशक अंडीनाशक, आळीनाशक म्हणून काम करते. ड्यूपोंन्ट बेनिविया मध्ये असलेल्या अव्दितीय क्रॉस स्पेक्ट्रम क्रियाशीलतेमुळे रसशोषक किडे आणि पाने खाणाऱ्या किडींचे नियंत्रण होते. ड्यूपोंन्ट बेनिविया मिनिटात कीटकांचे खाणे बंद करते आणि त्वरित पिक संरक्षण देते.

महत्वाचे 


ड्यूपोंन्ट बेनिविया हे एका पिकाच्या जीवनकाळात फक्त 2 वेळा वापरावे अशी शिफारस आहे तसेच दोन फवारणी मधील अंतर हे 7 ते 10 दिवसाचे असावे.
हे कीटकनाशक मित्रकिडीना  हानिकारक आहे. शेतात मधमाश्या असताना या किटनाशकाचा वापर शक्यतो टाळावा. मिरची मध्ये याच्या वापरामुळे पानावर थोडा परिणाम होऊ शकतो पण फळावर किंवा फुलावर याचा कोणताच विपरीत परिणाम होत नाही.

No comments:

Post a Comment