Showing posts with label Mpsc Study. Show all posts
Showing posts with label Mpsc Study. Show all posts

Sunday, 22 April 2018

दिन विशेष

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  22/04/2018  ■
                           वार :-  रविवार 
         
             ■    दिनविशेष : 22 एप्रिल     ■

वसुंधरा दिवस - वसुंधरा दिवस/पृथ्वी दिवस हा जगभरातून पृथ्वीच्या पर्यावरण संवर्धनासाठी जागृती दिवस म्हणुन जगभरात पाळला जातो.
अमेरिकेत वसुंधरा दिवस/पृथ्वी दिवस हा २२ एप्रिल रोजी पाळला जातो तर संयुक्त राष्ट्रे हाच दिवस २० मार्च रोजी म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी पाळतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                  ■   जागतिक दिवस   ■

                ●   जागतिक पृथ्वी दिन   ●
                    ●   वसुंधरा दिवस   ●
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

● १०५६: क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.

● १९४८: अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.

● १९७०: पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

● १९७७: टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.

● १९९७: राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.

● २००६: प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

● १६१०: पोप अलेक्झांडर आठवा.

● १६९२: जेम्स स्टर्लिंग, स्कॉटिश गणितज्ञ.

● १६९८: नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष शिवदिननाथ यांचा जन्म.

● १७०७: हेन्री फील्डिंग, इंग्लिश लेखक.

● १७२४: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४)

● १८१२: भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८६०)

● १८७०: रशियन क्रांतिकारक, सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर लेनिन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९२४).

● १९०४: अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म.  (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)

● १९१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म.  (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००८)

● १९१६: अभिनेत्री आणि गायिका काननदेवी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९९२)

● १९१६: व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९९९)

● १९१९: डोनाल्ड जे. क्रॅम, नोबेल पारितोषिकविजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.

● १९२९: चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च २००० – नाशिक)

● १९२९: भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक प्रा. अशोक केळकर यांचा जन्म.

● १९३५: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन यांचा जन्म.

● १९४५: भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म.

● १९५७: डोनाल्ड टस्क, पोलिश पंतप्रधान.

● १९८१: बेन स्कॉट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

● २९६: पोप कैयस.

● ४५५: पेट्रोनियस मॅक्सिमस, रोमन सम्राट.

● ५३६: पोप अगापेटस पहिला.

● १९०८: हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

● १९३३: रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक हेन्री रॉयस यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १८६३)

● १९४५: विल्हेल्म कौअर, जर्मन गणितज्ञ.

● १९८०: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२)

● १९९४: विचारवंत, समाजसुधारक आचार्य सुशीलमुनी महाराज यांचे निधन.

● १९९४: अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९१३)

● २००३: पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार बळवंत गार्गी यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१६ – भटिंडा, पंजाब)

● २००५: फिलिप मॉरिसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

● २०१३: व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक लालगुडी जयरामन यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३०)

● २०१३: भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी१९३३)

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

Saturday, 10 February 2018

संदर्भ पुस्तके

*संदर्भ पुस्तके*

*चालू घडामोडी मासिके -* योजना,कुरुक्षेत्र,लोकराज्य,प्रतियोगिता दर्पण वार्षिकी,
वेबसाईट - महान्युज व पीआयबी मुंबई
फास्ट रिव्हिजनसाठी - बळीराम हावळे सरांची पुस्तके 
- भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
- ‘इंडिया इअर बुक’मधील पाठ,
- प्रतियोगिता दर्पण वार्षिकी मधील शेवटची पाने
- अर्थसंकल्प हायलाईटस
(कोणतेही दोन इंग्रजी व मराठी वृत्तपत्र)

*नागरिकशास्त्र-*
- इंडियन पॉलिटी- एम.लक्ष्मीकांत
- स्पेक्ट्रम पॉलिटी फॉर मेन्स.
- इंट्रोडक्‍शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन- डी. डी. बसू
- भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
- महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
- आपले संविधान- सुभाष कश्यप
- भारतीय राज्यव्यवस्था-संजय खंडारे
- भारतीय राज्यव्यवस्था- रंजन कोळंबे
- पंचायतराज- अर्जुन दर्शनकर
- पंचायतराज-धनंजय देशमुख ( अस्तित्व प्रकाशन )
- भारतीय राज्यघटना स्वरूप व राजकारण – प्रा. चिं. ग. घांगरेकर
- सराव प्रश्नसंच राज्यघटना - किरण गायकवाड

*इतिहास-*
आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
- इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
- Spectrum; A Brief History Of · Modern India
- आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- डॉ.अनिल कटारे
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- प्राचार्य डॉ एस,एस.गाठाळ
- आधुनिक भारताचा इतिहास- वैद्य सुमन,शांता कोठेकर
-आधुनिक भारताचा इतिहास- विठ्ठल पुंगले.
*भूगोल-*
- भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे .
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल- विठ्ठल पुंगले
- दूरसंवेदन- प्रा. कार्लेकर
- हुसेन/खुल्लर यांची पुस्तके
- जिओग्रॉफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ
- महाराष्ट्राचा भूगोल - दीपक बावीस्कर/ दिलीप पाटील (दीपस्तंभ प्रकाशन)
*वाणिज्य व अर्थशास्त्र-*
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
- भारत आर्थिक पाहणी अहवाल
- आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
- अर्थशास्त्र- देसाई भालेराव
- भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे
- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र - किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन)
-
- सराव प्रश्नसंच अर्थशास्त्र 3200प्रश्न-कैलाश फूलउम्बरकर

*सामान्य विज्ञान-*
- विज्ञान : ५वी ते १० वी (NCERT पुस्तके ५ वी ते १० वी)
- सामान्य विज्ञान-  धनंजय देशमुख / हर्षल कोठवदे -अस्तित्व प्रकाशन
- पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी
- संपूर्ण विज्ञान*- जयदीप पाटील (दीपस्तंभ प्रकाशन)
- सामान्य विज्ञान सराव प्रश्नसंच -२००० प्रश्न- जयदीप पाटील

*बुद्धीमापन चाचणी व अंकगणित*
- सूजित पवार – युनिक प्रकाशन
- मिलींद पाटील – दीपस्तंभ प्रकाशन
- गणितगुरु - शांताराम आहिरे
- अंकगणिताचा दीपस्तंभ - सुजित वाळके
- मास्टर ऑफ मैथ्स- अजय चव्हाण
- बुद्धिमत्ता चाचणी - अनिल अंकलगी
- आर एस अग्रवाल सरांची पुस्तके
या विषयीच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी बँक क्लार्क व परिविक्षाधीन अधिकारी किंवा स्टाफ सिलेक्शन बोर्डाच्या गेल्या काही वर्षांचे प्रश्नसंच सोडवा.

*टीप:- अधिकृत संदर्भ म्हणून NCERT, स्टेट बोर्ड व य.च.मु ची पुस्तके अभ्यासाने अत्यंत गरजेचे आहे.तसेच विविध खाजगी क्लासेसचे स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावरील पुस्तके व प्लानर व सराव प्रश्नसंच उपयुक्त ठरू शकतात.*

( सर्व पुस्तके अभ्यासणे गरजेचे नाही विविध पर्याय म्हणून जास्त पुस्तकांची नावे दिलेली आहेत. अभ्यासण्यास सहज सोपी व अभ्यासक्रमाला धरून असलेली पुस्तके पाहूनच वाचायला घ्या)

Monday, 15 January 2018

कौन सा देश कब आजाद हुवा

*कौन सा देश कब आज़ाद हुआ महत्वपूर्ण जानकारी*
=> भारत -> 15 अगस्त 1947
=> पाकिस्तान -> 14 अगस्त 1947
=> अमेरिका -> 4 जुलाई 1776
=> बांग्लादेश -> 16 दिसम्बर 1971
=> अफगानिस्तान -> 27 मई 1919
=> इंडोनेशिया -> 17 अगस्त 1945
=> फिनलैंड -> 6 दिसम्बर 1917
=> सोमालिया -> 1 जुलाई 1960
=> केन्या -> 12 दिसम्बर 1963
=> फिलीपिंस -> 12 जून 1898
=> सूडान -> 1 जनवरी 1956
=> वियतनाम -> 2 सितम्बर 1969
=> मैक्सिको -> 16 दिसम्बर 1810
=> बर्मा (म्यांमार) -> 4 जनवरी 1948
=> मलेशिया -> 31 अगस्त
********************************
1. विश्व जल दिवस कब मनाया जाता है ?
उत्तर : 22 मार्च को
2. भारत का राष्ट्रीय वृक्ष है
उत्तर : वट (बरगद)
3. ‘एशिया की रोशनी’ किसे कहा जाता है ?
उत्तर : गौतम बुद्ध को
4. जापान की करेन्सी है
उत्तर : येन
5. अर्जुन पुरस्कार कब से प्रारंभ किया गया ?
उत्तर : 1961 से
6. `पंजाब का टैगोर’ किसे कहा जाता है ?
उत्तर : पूरन सिंह को
7. केंद्र-राज्य सम्बन्ध किस अनुसूची में है ?
उत्तर : 7वीं
8. भारत का लम्बा सुरंग कौन है ?
उत्तर : जवाहर सुरंग
9. ध्यानचंद स्टेडियम कहाँ स्थित है ?
उत्तर : लखनऊ
10. शेरशाह का मकबरा कहाँ स्थित है ?
उत्तर : सासाराम
11. हैदराबाद किस नदी के किनारे स्थित है ?
उत्तर : मुसी नदी
12. वायुयान के टायरों में गैस भरी जाती है
उत्तर : हिलियम गैस।
13. भारत के पहले मोबाइल ऑफ शोर ड्रीलिंग प्लेटफार्म का नाम क्या है ?
उत्तर : सागर सम्राट्
14. कैल्सियम कार्बाइड पर पानी गिराने से कौन-सी गैस उत्पन्न होती है ?
उत्तर : एसीटिलीन गैस
15. चीन की सबसे पुरानी सभ्यता क्या है ?
उत्तर : हान
16. ‘फुकन कमीशन’ किससे सम्बन्धित है ?
उत्तर : तहलका कांड से
17. ‘डेड हीट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
उत्तर : घुड़दौड़ से
18. एयर इंडिया की प्रथम महिला पायलट कौन थी ?
उत्तर : हरप्रीत अहलूवालिया
19. ‘मैसूर एक्सप्रेस’ क्रिकेट के किस खिलाड़ी को कहा जाता है ?
उत्तर : श्रीनाथ को
20. बैंक नोट जारी करने वाला प्रथम देश कौन है ?
उत्तर : स्वीडन
21. उपनिषद् का फारसी में अनुवाद किस मुगल सम्राट के शासनकाल में हुआ था ?
उत्तर : शाहजहाँ के
22. गुर्जर-प्रतिहार वंश की स्थापना किसने की थी ?
उत्तर : नागभट्ट ने
23. ‘चमत्कारी सचिन’ पुस्तक के लेखक कौन हैं ?
उत्तर : लोकेश थानी
24. विश्व विलियर्ड्स जीतने वाला प्रथम भारतीय कौन हैं ?
उत्तर : विल्सन जॅान्स
25. क्रिकेट का प्रथम विश्वकप कब हुआ था ?
उत्तर : 1975 में
26. सात टापुओं का शहर किसे कहा जाता है ?
उत्तर : मुंबई को
27. आधुनिक युग की मीरा किसे कहा जाता है ?
उत्तर : महादेवी वर्मा
28. सीमेंट, बालु एवं जल का मिश्रण क्या कहलाता है ?
उत्तर : मोर्टर
29. श्रीलंका के घास के मैदान को क्या कहा जाता है ?
उत्तर : पटाना
30. ‘बेलिंगटन ट्रॅाफी’ किस खेल से सम्बन्धित है ?
उत्तर : नौकादौड़ से
31. नॅान-स्टिक रसोई के बर्तन पर परत चढ़ाई जाती है ?
उत्तर : टेफलॅान की
32. मरकत बनता है ?
उत्तर : बेरिलियम से
33. न्यूजीलैंड में उच्च पर्वतों से उतरने वाली गर्म एवं शुष्क हवा को क्या कहा जाता है ?
उत्तर : नारवेस्टर
34. अकबर के दरबार में आने वाला पहला अंग्रेज कौन था ?
उत्तर : राल्फफिच
35. पुस्तक ‘मदर इंडिया’ के लेखक कौन है ?
उत्तर : कैपरीन मेयो
36. देश में इंटेलीजेंस ब्यूरो की स्थापना कब की गई थी ?
उत्तर : 1920 में
37. `बंकर’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
उत्तर : पोलो से
38. बाटरलू किस देश में स्थित है ?
उत्तर : बेल्जियम में
39. उत्तरी ध्रुव तथ दक्षिणी ध्रुव की यात्रा करने वाला प्रथम भारतीय कौन हैं ?
उत्तर : अजीत बजाज
40. ‘पटाका’ किस देश की मुद्रा है ?
उत्तर : मकाऊ देश की
41. NAM (गुट निरपेक्ष आंदोलन) का पहला सम्मेलन 1961 में कहाँ स्थित था ?
उत्तर : बेलग्रेड में
42. किस दिन को अक्षय ऊर्जा दिवस के रूप में भारत में मनाया जाता है ?
उत्तर : 20 अगस्त को
43. अन्तराष्ट्रीय कंपनी ‘डी वियर्स’ किसके व्यापार से सम्बन्धित है ?
उत्तर : हीरों के व्यापार से
44. केन्द्रीय कॅाफी अनुसंधान संस्थान कहाँ अवस्थित है ?
उत्तर : बालेहोन्नूर (कर्नाटक)
45. वर्ष 1976 में आपात की उद्घोषणा के समय भारत के राष्ट्रपति कौन थे ?
उत्तर : फखरुद्दीन अली अहमद
46. क्लेयोपेट्रा किस देश की महारानी थी ?
उत्तर : मिस्र की
47. भारत के सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश जिन्हें भारत के राष्ट्रपति बनने का गौरव प्राप्त है
उत्तर : एम. हिदायतुल्ला
48. रूस का राष्ट्रीय खेल कौनसा है ?
उत्तर : शतरंज
49. वेरा मेंचिक कप किस खेल से सम्बन्धित है ?
उत्तर : शतरंज
50. परिमार्जन नेगी किस खेल से सम्बन्धित हैं ?
उत्तर : शतरंज से
51. परमवीर चक्र से सम्मानित प्रथम व्यक्ति कौन हैं ?
उत्तर : मेजर सोमनाथ शर्मा
52. संसद द्वारा अपदस्थ किए जाने वाले प्रधानमंत्री थे ?
उत्तर : वी. पी. सिंह
53. पहली माक्सवादी क्रांति किस देश में हुई ?
उत्तर : रूस में
54. ‘नेफा’ किस राज्य का पुराना नाम है ?
उत्तर : अरुणाचल प्रदेश का
55. अन्तर्राष्ट्रीय अहिंसा दिवस किस दिन मनाया जाता है ?
उत्तर : 2 अक्टूबर को
56. किस प्रदेश की सरकार द्वारा ‘अपनी धरती अपने लोग’ योजना संचालित की जा रही है ?
उत्तर: राजस्थान

Wednesday, 3 January 2018

General knowledge

#firstinindia📌📌📌📌📌📌📌
📖देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)

📖देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली

📖देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश

📖देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)

📖देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे - नागपूर)

📖देशातील पहिली फूड बँक - दिल्ली

📖देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

📖देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्‍वर

📖देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

📖देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

📖देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

📖देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

📖देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

📖देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

📖देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

📖देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

📖देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

📖देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

📖देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे

📖देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश

📖देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

📖देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

📖देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

📖देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

📖देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

📖देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

📖देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

📖देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

📖देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश

📖देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

📖देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे -पुणे

📖देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

📖देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

📖देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)

📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील  पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

📖देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

Thursday, 21 December 2017

क्षेत्रफळ

्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)

वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22   

वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30 

अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2 

अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36 

दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर. 

दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते. 

वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ -

घनफळ -

इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)

काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची 

गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)

गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2     

घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3

घनचितीची बाजू = ∛घनफळ

घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते. 

घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2 

वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h 

वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2 

वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h 

इतर भौमितिक सूत्रे -

समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची 

समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार 

सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2

वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2

वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr

घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2

दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh 

अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2

अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )

शंकूचे घनफळ = 1/3 πr3h  

समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2

दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h) 

अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2 

(S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)  

वक्रपृष्ठ = πrl

शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी 

बहुभुजाकृती -

n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.

सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.

बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते. 

n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते. 

सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप 

बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2 

उदा. सुसम षटकोनाचे एकूण कर्ण = 6(6-3)/2 = 6×3/2 = 9

तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -

1 तास = 60 मिनिटे     

0.1 तास = 6 मिनिटे   

0.01 तास = 0.6 मिनिटे

1 तास = 3600 सेकंद     

0.01 तास = 36 सेकंद   

1 मिनिट = 60 सेकंद     

0.1 मिनिट = 6 सेकंद 

1 दिवस = 24 तास

              = 24 × 60

              =1440 मिनिटे  

              = 1440 × 60

              = 86400 सेकंद

घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर -

घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते. 

दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो. 

दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.

तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात. 

 दशमान परिमाणे -

विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा.

100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल 

10 क्विंटल = 1 टन  
   1 टन = 1000 कि.ग्रॅ. 

1000 घनसेंमी = 1 लिटर  

1 क्युसेक=1000घन लि.   

12 वस्तू = 1 डझन  
   12 डझन = 1 ग्रोस   
     24 कागद = 1 दस्ता 

20 दस्ते = 1 रीम   
 1 रीम = 480 कागद. 

विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध -

अ) अंतर –

1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.

1 से.मी. = 0.394 इंच 

1 फुट = 30.5 सेमी.  

1 मी = 3.25 फुट

1 यार्ड = 0.194 मी.
           1 मी = 1.09 यार्ड

ब) क्षेत्रफळ -    

1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2

1 सेमी 2 = 0.155 इंच 2

1 एकर = 0.405 हेक्टर

1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे

1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2

1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल 

1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल1 गॅलन = 4.55 लिटर 

क) शक्ती -    

1 एच.पी. = 0.746 किलो वॅट

1 किलो वॅट = 1.34 एच.पी. 

ड) घनफळ -    1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2

1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3 

क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3

1 मी 3 = 35 फुट 3 

1 यार्ड 3 = 0.765 मी. 3