नमस्कार ,
मित्रानो आजपासून दररोज सकाळी एका नवीन कीटकनाशकाची सखोल माहिती देण्यात येणार आहे...
मित्रानो आजपासून दररोज सकाळी एका नवीन कीटकनाशकाची सखोल माहिती देण्यात येणार आहे...
तरी प्रत्येकाने हि माहिती संग्रही ठेवा...पुढील खरीप हंगामाला आणि
भाजीपाला किडनियंत्रणात याचा खूप फायदा होईल...
थायमेथोक्झाम २५% डब्ल्यू.जी. (Actra)
कीटकनाशक वापरण्याचे सरासरी प्रमाण : ४० ग्राम / एकर
पिके : कापूस - तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी
भेंडी- तुडतुडे, पांढरी माशी, मावा
आंबा- तुडतुडे
गहू, मोहरी, बटाट्यावरील मावा
टोमॅटो वांग्यावरील पांढरी माशी
भातावरील खोड कीड..
हे कीटकनाशक पानांवर संपूर्ण भागावर पसरवून पानांच्या मागील भागातील कीटकांना मारते.

हे सर्व पिकांवरील
तुडतुडे आणि फुलकिडे पांढरी माशी , मावा इ.विषाणूजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या
कीटकांचा नायनाट करते. शिफारस केलेल्या
मात्रेत फवारल्यास पिकांसाठी व मित्र कीटकांना अपायकारक नाही. पिकांना दीर्घकाळ संरक्षण पुरविते व
त्यामुळे उत्पादनात वाढ होते. इतर कीटकनाशकांमध्ये
मिसळण्यास देखील योग्य आहे..
( वरील औषधाचे प्रमाण हे स्टॅंडर्ड दिले आहे. पिकानुसार त्यामध्ये बदल होऊ शकतो)
अधिक माहिती साठी संपर्क: वटवृक्ष इन्फोटेक फौडेशन फॉर न्यू जनरेशन , आष्टा.४१६३०१
( वरील औषधाचे प्रमाण हे स्टॅंडर्ड दिले आहे. पिकानुसार त्यामध्ये बदल होऊ शकतो)
अधिक माहिती साठी संपर्क: वटवृक्ष इन्फोटेक फौडेशन फॉर न्यू जनरेशन , आष्टा.४१६३०१
No comments:
Post a Comment