50 पेक्षा जास्त business idea -कमी Investment
business ideas in marathi, बिझनेस म्हटलं की कोट्यावधीच भांडवल पाहिजे हा मोठा गैरसमज मराठी लोकामध्ये असतो. खर बिसनेस हा कमी भांडवलात ही होऊ शकतो. माहितीचा अभाव असतो. आपल्याया बिझनेस ची आवड धाडस आणि नेतृत्व असेल तर ते तुम्ही स्वताची गुतंवणूक न करता ही उत्तम व्यवसाय करू शकता. मराठी लोक सहसा उद्योग क्षेत्रात शिरायला तयार होत नाहीत कारण त्यात धोका भासतो . सहसा आपण पाहतोच मुंबई सारख आर्थिक राजधानी शहर आपल्या महाराष्ट्रात असून देखील आपण नोकरी च्या शोधात भटकत असतो. खरच ही शोकांतिका आहे. मग मराठी लोकांनी व्यवसाय का करू नये. जरूर करावा. फक्त माहिती चा अभाव आणि मार्गदर्शन हे कारण नसाव म्हुणुन हा माझा छोटासा प्रयत्न इथे मी कमी अथवा भांडवलाची नसताना कोणते व्यवसाय करू शकतो याची यादी आणि थोडीशी माहिती आजचे युवक नोकरी शोधात ऐजेन्सी फसून लाखो रुपये गमावतात आणि नैराश्य पत्करतात त्या ऐवजी नोकरी देणारे ऐक यशस्वी उद्योजक व्हावेत. १.कॉफी / चहा शॉप होय, चहा आणि कॉफी हा ऐक चांगला व्यवसाय...