Job Vacancy
*कॉन्सिलर (समुपदेशक) पाहिजेत* सामाजिक क्षेत्रात गेल्या 7 वर्षापासून अग्रगण्य असणाऱ्या *वटवृक्ष इन्फोटेक फाउंडेशन फ़ॉर न्यू जनरेशन,आष्टा* *(F -1708/sangli)* आणि *ज्ञानवर्धिनी फाउंडेशन (रजि. नं. F15758 जळगाव)* या सेवाभावी संस्थेसाठी *सांगली* जिल्ह्याकरिता *कॉन्सिलर (समुपदेशक)* पाहिजेत. *पात्रता :* MSW/BSW (शैक्षणिक क्षेत्रात समुपदेशनाचा आणि फिल्ड वर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य) *पदसंख्या :* फक्त १५ (पुरुष-महिला) *पगार :* १२ हजार + इन्सेन्टिव्ह *टीप :* स्वत:चे दुचाकी वाहन, स्वत:चा एन्ड्रॉइड मोबाइल असणे आवश्यक (लॅपटॉप किंवा टॅब असल्यास उत्तम), शिवाय मोबाइलमधील सर्व ॲप्लिकेशन्सचे सखोल ज्ञान असणेही आवश्यक *दिलेले आवाहन पेलण्याची क्षमता असणाऱ्यांना करियर घडविण्याची सुवर्णसंधी.* *संपर्क :* 7841003073 watavrukshafoundation@gmail.com (कृपया रजिस्ट्रेशनसाठी *11 फेब्रूवारी पासून ते 20 फेब्रूवारी 2021* पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेदरम्यानच संपर्क साधावा.)