Sunday 14 February 2021

Job Vacancy

*कॉन्सिलर (समुपदेशक) पाहिजेत* 

सामाजिक क्षेत्रात गेल्या 7 वर्षापासून अग्रगण्य असणाऱ्या *वटवृक्ष इन्फोटेक फाउंडेशन फ़ॉर न्यू जनरेशन,आष्टा* *(F -1708/sangli)*
 आणि *ज्ञानवर्धिनी फाउंडेशन (रजि. नं. F15758 जळगाव)*  या सेवाभावी संस्थेसाठी *सांगली* जिल्ह्याकरिता *कॉन्सिलर (समुपदेशक)* पाहिजेत.

*पात्रता :* MSW/BSW (शैक्षणिक क्षेत्रात समुपदेशनाचा आणि फिल्ड वर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य) 
*पदसंख्या :* फक्त १५ (पुरुष-महिला) 
*पगार :* १२ हजार + इन्सेन्टिव्ह 

*टीप :* स्वत:चे दुचाकी वाहन, स्वत:चा एन्ड्रॉइड मोबाइल असणे आवश्यक (लॅपटॉप किंवा टॅब असल्यास उत्तम), शिवाय मोबाइलमधील सर्व ॲप्लिकेशन्सचे सखोल ज्ञान असणेही आवश्यक 

*दिलेले आवाहन पेलण्याची क्षमता असणाऱ्यांना करियर घडविण्याची सुवर्णसंधी.* 

*संपर्क :*  7841003073
watavrukshafoundation@gmail.com

(कृपया रजिस्ट्रेशनसाठी *11 फेब्रूवारी पासून ते 20 फेब्रूवारी 2021* पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेदरम्यानच संपर्क साधावा.)

No comments:

Post a Comment