Monday, 4 April 2016



             वटवृक्ष इन्फोटेक फाऊडेशन,फॉर न्यू जनरेशन आष्टा.
नोंदणी क्रमांक:महा.३५/२०१५
“स्वप्नवेल”साई नगर,आष्टा.ता :वाळवा.जि:सांगली.
अध्यक्षा – स्मिता पांडूरंग शेळके.आष्टा ता:वाळवा. जि.सांगली (४१६३०१) संपर्क– 09767733622 , 0९६६५४१११९३
ईमेल swapnwel@gmail.com 
 


जा.क्र.                                          दिनांक –
प्रिय सभासद मित्र,
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯

           विषय –वटवृक्ष इन्फोटेक फाऊडेशंनचे सभासद झालेबद्दल...

           दि.    /    / २०१......च्या मेसेज / फोन / ईमेल / वेबसाईट संदेशाद्वारे आपणास आमच्या विस्तृत वटवृक्ष इन्फोटेक फाऊडेशंन फॉर न्यू जनरेशनचे नेटवर्कमध्ये सामील करून घेताना आम्हास आनंद होत आहे. आमच्या फाऊडेशंन नेटवर्कची वार्षिक सभासद वर्गणी रु. 1000 /- जमा करून फाऊडेशंनच्या उन्नतीमध्ये खारीचा वाटा उचलल्यामुळे आम्ही आपले आभारी आहोत.
                             सभासदत्वाची माहिती पुढीलप्रमाणे –
१.      सभासदाचे नाव             - ¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
२.      संपर्काचा पत्ता             - ¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
३.      शहराचे नाव               - ¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
४.     

मोबाईल क्रमांक             -
५.      ई-मेल आयडी       - ¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
६.     


नोंदणी क्रमांक       -
७.      शैक्षणिक पात्रता      - ¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯

८.      व्यवसाय            -¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
९.      कालावधी            - दि.    /    /         पासुन दि.    /    /          पर्यंत


(कृपया वरीलपैकी कोणत्याही बाबींमध्ये बदल झालेस आमच्या व्यवस्थापनेच्या नजरेस आणुन द्या.)


वटवृक्ष इन्फोटेक फाऊडेशंन फॉर न्यू जनरेशनचे नेटवर्कमध्ये सभासद झाल्यामुळे आपणास पुढील गोष्टीं माहित असल्या पाहिजेत.                                  
                वटवृक्ष इन्फोटेक फाऊडेशंन फॉर न्यू जनरेशनचे नेटवर्कमध्ये सभासद या नात्याने आपणास सभासदत्व असेपर्यंत ही आपणास आमच्याकडून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती विविध कौशल्य आधारित प्रशिक्षणे यांची माहिती फोन वरुन कळवली जाईल. सदर योजनांचे प्रत्यक्षात असणारे फायदे अथवा उपलब्धता ही संबंधीत विभागाशी संपर्क करून खातरजमा करावी. संबंधीत प्रशिक्षणाविषयी तुम्ही विचारलेले प्रश्न उच्चशिक्षित तज्ञांचे मार्गदर्शनाखाली सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.
          तुमच्या भागातील जितके जास्त सभासद नोंदणीकृत असतील तितक्या जास्त प्रशिक्षणाची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कृपया नोंद घ्या, आमची शाखा कुठेही नाही. आमचे प्रतिनिधी कोणीही नाहीत. सभासद वर्गणी वगळता कोणताही आर्थिक व्यवहार केला जात नाही. तुम्हास आमचे सेवेविषयी तक्रार करावयाची असल्यास swapnwel@gmail.comया ईमेल वरती संपर्क करावा.
सभासदाचे नियम
१.     वरील सभासद कालावधी हा एक वर्षा करीता असेल.
२.     संस्थेच्या हितासाठी सभासद उत्स्फूर्तपणे भाग घेईल.
३.     संस्थेकडून राबिवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम ,प्रशिक्षण मध्ये सवलत मिळेल.
४.     संस्थेच्या मासिक सभेत व मतदान प्रक्रियेत सहभाग असणे महत्वाचे आहे.
५.     सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार संस्थेकडे कायम राखण्यात आला आहे.
*    आमचेशी संपर्क: watavrukshfoundation@gmail.com
*    संपर्क क्रमांक: +९१९७६७७३३६२२ ,+९१७८४१००३०७३


नियोजित योजना – वटवृक्ष इन्फोटेक फाऊडेशंन फॉर न्यू जनरेशनचे
व्यवस्थापन अंतर्गत ....

१.  शेतकरी बचत गट – (प्रतिमाह रु.५०० च्या पटीत) मर्यादित सदस्य संख्या १०००.
२. शेतकरी अभ्यास दौरे (फक्त आंतरराज्य;वर्षातून दोन,पाच दिवसांसाठी;सदस्य १००)
३. शेतकरी विमा संरक्षण.
४. स्पर्धा परीक्षा अभ्यासिका.
५. पाककला प्रक्षिशण.
६. बचतगट मेळावा व बचत गट बळकटीकरण.
७. मोफत महिला आरोग्य मेळावे व उपचार.
८. वनीकरण व कुरण विकास ,पर्यावरण बाबत जनजागृती
९. मोफत अपंग व्यक्तींना मोटर सायकल वाटप.
१०. अनाथ मुलाना वह्या वाटप.
११. रक्तदान शिबीर.
१२. एरोबिक्स शिबीर.
१३. क्रीडा स्पर्धेचे जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजन.
१४. ड्रेस डिझाईन व मेहंदी क्लास.




 धन्यवाद्
 








































































































































No comments:

Post a Comment