Posts

किटकनाशक क्र. ३

Image
                                बेनिविया (Cyantraniliprole 10.26% OD पिके (कंसात हेक्टरी प्रमाण): द्राक्ष- फुलकिडे, उडद्या भुंगा (700 मिली 1000 लिटर पाण्यात) डाळिंब- फुलकिडे, पांढरी माशी, मावा (750 मिली 1000 लिटर पाण्यात) कोबी- मावा, DBM (600 मिली 500 लिटर पाण्यात) मिरची- फुलकिडे, फळ पोखरणारी अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी (600 मिली 500 लिटर पाण्यात) टोमॅटो- नागअळी, फुलकिडे, पांढरी माशी, मावा (900 मिली 500 लिटर पाण्यात)                               ड्यूपोंन्ट बेनिविया एक नाविन्यपूर्ण कीटकनाशक असून हे ऑइल डिस्पर्शन या गटातील एकमेव कीटकनाशक आहे कि जे कीटकांच्या मांसपेशींच्या कार्यक्षमतेला बाधित करते आणि कीटकांच्या व्यवहारास प्रभावित करते. हे कीटकनाशक अंडीनाशक, आळ...

आजचे कीटकनाशक भाग ०२ डायफेनथीयुरॉन 50 डब्लू पी

Image
                                                                डायफेनथीयुरॉन 50 डब्लू पी व्यापारी नाव - पोलो, पेगासास कीटकनाशक वापरण्याचे प्रमाण : 600 ग्राम / हेक्टर 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.. पिके :            कापूस- मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे            कोबी- डायमंड बॅक मॉथ            मिरची- कोळी             वांगी- पांढरी माशी डायफेनथीयुरॉन हे नव्या पिढीचे विशेष कीटकनाशक आहे. हे आरपार झिरपण्याची क्रिया व धुरीजन्य क्रियेमुळे एकदा फवारताच झ...

World Health Day

World Health Day 2016: Key messages WHO is focusing the next World Health Day, on 7 April 2016, on diabetes because: 1. The diabetes epidemic is rapidly increasing in many countries, with the documented increase most dramatic in low- and middle-income countries. 2. A large proportion of diabetes cases are preventable. Simple lifestyle measures have been shown to be effective in preventing or delaying the onset of type 2 diabetes. Maintaining normal body weight, engaging in regular physical activity, and eating a healthy diet can reduce the risk of diabetes. 3. Diabetes is treatable. Diabetes can be controlled and managed to prevent complications. Increasing access to diagnosis, self-management education and affordable treatment are vital components of the response. 4. Efforts to prevent and treat diabetes will be important to achieve the global Sustainable Development Goal 3 target of reducing premature mortality from noncommunicable diseases (NCDs) by one-third by 2030. Many sect...
Image
नमस्कार ,           मित्रानो आजपासून दररोज सकाळी एका नवीन कीटकनाशकाची सखोल माहिती देण्यात येणार आहे...  तरी प्रत्येकाने हि माहिती संग्रही ठेवा...पुढील खरीप हंगामाला आणि भाजीपाला किडनियंत्रणात याचा खूप फायदा होईल... थायमेथोक्झाम २५% डब्ल्यू.जी. ( Actra) कीटकनाशक वापरण्याचे सरासरी प्रमाण : ४० ग्राम / एकर पिके : कापूस - तुडतुडे , मावा , फुलकिडे , पांढरी माशी             भेंडी- तुडतुडे , पांढरी माशी , मावा             आंबा- तुडतुडे            गहू , मोहरी , बटाट्यावरील मावा            टोमॅटो वांग्यावरील पांढरी माशी            भातावरील खोड कीड..   हे कीटकनाशक पानांवर संपूर्ण भागावर पसरवून पानांच्या मागील भागातील कीटकांना मारते. हे सर्व पिकांवरील तुडतुडे आणि फुल...

रेनगन सिंचन

Image
पिकांना पाणी देण्यासाठी आधुनिक व फायदेशिर पद्धत - रेनगन सिंचन प्रचलित सिंचनाच्या पद्धती :- १) सारे पद्धत :- या पद्धतीचा ज्वारी, गहू, करडई, हरबरा, कापुस, भूईमूग इ. साठी आपण वापर करतो . २) वाफे पद्धत:- कांदा, लसुण, पालेभाज्या इ. या पिंकासाठी आपण वापर करतो . ३) सरी वरंबा पद्धत:- मका, कापूस, ऊस, फळभाज्या इ. पिकांसाठी आपण ही पद्धत वापरतो . ४) आळे पद्धत :- केळी तसेच विविध फळझाडांसाठी आपण आळे पद्धतीचा वापर करत असतो . या झाल्या आपल्या प्रचलित व पारंपारिक सिंचन पद्धति यामध्ये जास्त पाणी व खुप सारे मनुष्यबळ आपल्याला लागते. वाढत्या दुष्काळी परिस्थितीकडे बघता पाण्याची बचत करणे खुप गरजेचे झाले आहे, त्यासाठी नविन आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करायला हवा आधुनिक सिंचन पद्धती :- १) ठिबक सिंचन या पद्धतीमध्ये प्रत्येक झाडाला थेट मुळांच्या जवळ थेंब थेंब पाणी दिले जाते व  ही पद्धत पुर्णपणे स्वंयचलित करता येते ,त्यामुळे कमी पाणी तर लागतेच व मनुष्यबळाची सुद्धा गरज भासत नाही . ह्या पद्धतीमध्ये आपन ६०-७० % पाण्याची बचत करू शकतो . २) तुषार सिंचन :- ही पद्धत सुद्धा कमी पाणी लाग...
Image
             वटवृक्ष इन्फोटेक फाऊडेशन,फॉर न्यू जनरेशन आष्टा. नोंदणी क्रमांक:महा.३५/२०१५ “स्वप्नवेल”साई नगर,आष्टा.ता :वाळवा.जि:सांगली. अध्यक्षा – स्मिता पांडूरंग शेळके.आष्टा ता:वाळवा. जि.सांगली (४१६३०१) संपर्क– 09767733622 , 0 ९६६५४१११९३ ईमेल – swapnwel@gmail.com     जा.क्र.                                          दिनांक – प्रिय सभासद मित्र, ¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯ ¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯ ¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯             विषय –वटवृक्ष इन्फोटेक फाऊडेशंनचे सभासद झालेबद्दल...             दि.     /     / २०१........