Posts

व्यसनमुक्त महाराष्ट्र

https://forms.gle/nWgahAHPZsAeQzaG6

कुछ देना ही जिंदगी है ..

Image
न मस्कार दोस्तों           इस साल हमारे वटवृक्ष इंफोटेक फाउंडेशन ने 1000 स्कूल के बच्चों को पढ़ाई की जरूरी चीजें जैसे कि नोट बुक ,पेन ,पेन्सिल, स्कूलबैग वॉटर बोतल देना नियोजन किया है। उसमें आपका योगदान महत्वपूर्ण है। आपके योगदान के कारन एक बच्चे का शिक्षा का सपना पूरा हो सकता उसका भविष्य सुरक्षित हो सकता है।        इसके लिए आप हामरे इस चळवळ में शामिल हो कर हर बच्चे का शिक्षा अधिकार है में शामिल हो जाय। आप हमें नोटबुक ,स्कूलबैग ,पेन पेन्सिल, वॉटर बोतल भेज सकते है। हमारा पता है। वटवृक्ष इंफोटेक फाउंडेशन  "स्वप्नवेल" साई नगर आष्टा 416301 ता:वाळवा जि: सांगली कुछ देना ही है तो बेहतर भविष्य दिजिए..!  How can u join our ngo • Be a Sponsor for our activities • Be a Team Member • Be a Volunteer (for short term / long term) • Be a Donor What You Can Donate Us : You can donate your those things which you have in excess / spare or not of any use for you in near future but may be the basic need of millions and these donated things can improve the...

काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.

 काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत. १.]   कोथिंबीर :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे. २.]   कढीलिंब ;-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.  ३.]   पालक :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.  ४.]  माठ  :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.  ५.]  चाकवत :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.  ६.]   हादगा :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.   ७.]   अळू  :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल...

दातदुखी वर रामबाण उपाय

*दातदुखी वर रामबाण उपाय-* साधारणपणे दात किडल्याने दातदुखी उद्भवते. आहार, बदलती जीवनशैली यासारख्या कारणांसह मानसिक ताणतणावांमुळेही दातांचे आरोग्य बिघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेकजण दातांच्या समस्यांनी हैराण आहेत. डॉक्टरांकडे जाण्याआधी काही घरगुती उपाय केल्यास दातांच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.  *१)  मिरे पावडर*   एक चतुर्थांश चमचा मीठात एक चिमटभर मिरे पावडर मिसळून दुखणाऱ्या भागात लावावे. आराम मिळेल.  *२)  मोहरीचे तेल*  तीन ते चार थेंब मोहरीच्या तेलामध्ये एक चिमटभर सैंधव मीठ टाकावे व दात आणि हिरड्यांना मसाज करावा. आराम मिळेल.  *३) लिंबु*  लिंबात व्हिटामिन सी असते. जो दात दुखत आहे. तेथे लिंबाच्या चकत्या ठेवल्यानेही आराम मिळते.  *४)  बटाटा*  दात दुखीसोबत सुज असेल तर बटाटा सोलून त्याच्या चकत्या कारव्यात. दुखणे असलेल्या भाग़ावर १५ मिनटांपर्यंत ठेवावे. आराम मिळेल.  *५) पेरुची पाने*  जो दात दुखत असेल तेथे पेरुची पाने ठेऊन पाने चावावीत. आराम मिळेल. तसेच एक कप पाण्यामध्ये ही पाने उकळून घ्या. या पाण्याचा माउथवॉश प्रमाण...

Job Vacancy

*कॉन्सिलर (समुपदेशक) पाहिजेत*  सामाजिक क्षेत्रात गेल्या 7 वर्षापासून अग्रगण्य असणाऱ्या *वटवृक्ष इन्फोटेक फाउंडेशन फ़ॉर न्यू जनरेशन,आष्टा* *(F -1708/sangli)*  आणि *ज्ञानवर्धिनी फाउंडेशन (रजि. नं. F15758 जळगाव)*  या सेवाभावी संस्थेसाठी *सांगली* जिल्ह्याकरिता *कॉन्सिलर (समुपदेशक)* पाहिजेत. *पात्रता :* MSW/BSW (शैक्षणिक क्षेत्रात समुपदेशनाचा आणि फिल्ड वर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य)  *पदसंख्या :* फक्त १५ (पुरुष-महिला)  *पगार :* १२ हजार + इन्सेन्टिव्ह  *टीप :* स्वत:चे दुचाकी वाहन, स्वत:चा एन्ड्रॉइड मोबाइल असणे आवश्यक (लॅपटॉप किंवा टॅब असल्यास उत्तम), शिवाय मोबाइलमधील सर्व ॲप्लिकेशन्सचे सखोल ज्ञान असणेही आवश्यक  *दिलेले आवाहन पेलण्याची क्षमता असणाऱ्यांना करियर घडविण्याची सुवर्णसंधी.*  *संपर्क :*  7841003073 watavrukshafoundation@gmail.com (कृपया रजिस्ट्रेशनसाठी *11 फेब्रूवारी पासून ते 20 फेब्रूवारी 2021* पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेदरम्यानच संपर्क साधावा.)

सावित्रीबाई फुले जयंती

Image
.        💐 *'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या...* 💁🏻‍♀️ सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी ही माहिती जाणून घ्या... 📌 *जन्म* :सावित्रीबाईंचा जन्म जानेवारी १८३१, नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे झाला. 📌 *विवाह* : सावित्रीबाईंचा विवाह ज्या सुमारास झाला त्यावेळेस बालविवाहाची परंपरा होती आणि त्यामुळे वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्या समवेत करून देण्यात आला. 📌 *शिक्षण* : त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षीत नव्हत्या पण लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहावाचावयास शिकविले. समाजाच्या भितीने ज्योतिबांच्या घरच्यांनी दोघांना घराबाहेर काढले परंतु ज्योतिबांनी सावित्रीबाईंचे शिक्षण सुरूच ठेवले व त्यांचा प्रवेश एका प्रशिक्षण शाळेत करविला. समाजाच्या इतक्या विरोधानंतर देखील सावित्रीबाईंनी आपले शिक्षण ...
Image
  नमस्कार   , मैं   कृषिकन्य         दोस्तों   मैं   पिछ ले  5    साल   से   * वटवृक्ष   इंफोटेक   फाउंडेशन   फ़ॉर   न्यू   जनरेशन   * ये   संस्था   चला   रही   हूँ । संथा   ने   आज   तक   क इ   सारे   सामाजिक   हित   के   कार्यक्रमो   का   आयोजन   किया   है   , और   इसमें   सफलता   भी   पाई   है ।   मैं   आप   सब   से   बिनती   करती   हूं   कि   आप   भी   आपका   योगदान   महत्त्वपूर्ण   है ।  हमा रे   संस्था   को   आप   भी   मद्त   कर   सकते   है । 1 )   इस   साल   हमारे   संथा   ने   2 000   स्कुल   के   बच्चे   को   शैक्षणिक   खर्चा   उठाने   का   जिम्मा   लिया   है ।   आप ...