बिरणवाडीत श्रमदानातून वनराई बंधारा
बिरणवाडी येथिल स्मशानभूमी ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.यावेळी सरपंच पमाताई घाटगे,उपसरपंच नामदेव मोरे,कृषी सहायक विकास मोरे,ग्रामसेवक ऋतुजा सुतार, यांचेसह सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
  
 
 
 
No comments:
Post a Comment