Monday 25 April 2016

संधी नोकरीची

📢📢📢📢📢📢📢📢📢📢📢📢📢सांगली ,कोल्हापुर परिसरातील तरुणांना करिता सुवर्ण संधि ,

☸☸☸☸☸☸☸
वटवृक्ष इंफोटेक फाउंडेशन आष्टा येथे ऑफिस कामासाठी खालील पदे भरावयाची आहेत . 🔗🔗🔗🔗🔗🔗तरी 1⃣ में पर्यन्त आपला बॉयोडाटा आमच्या मेल आयडी वर पाठवावा . निवडक व पात्र उमेदवार मुलखतीसाठी कॉल करुन बोलावले जातील.

पद.            शैक्षणिक पात्रता 
व्यवस्थापक :  MBA,BBA.
अकाउटन : टैली, अनुभव 
योगा प्रक्षिशक : योग क्षेत्रातील प्रमाणपत्र व् अनुभव 
ऑफिस मदतनिस : कोणत्याही शाखेचा पदवीधर
क्लर्क :  कोणत्याही शाखेचा पदवीधर .
शिपाई: 12 वी ,अनुभव


आमचा मेल आयडी : watavrukshafoundation@gmail.com

Visit blog
Htpp//Watavruksha.blogspot.com
Krushikanya.blogspot.com

No comments:

Post a Comment