Monday, 28 March 2016

गर्वाचा त्याग केल्यास माणूस
लोकांच्या प्रेमास पात्र होतो,
राग सोडल्यास दुःख होत नाही,
अभिलाषा सोडली कि माणूस श्रीमंत होतो व
लोभ सोडला कि खरा सुखी होतो
हेच जिवनाचे सत्य आहे.........
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥ 

No comments:

Post a Comment