Posts

भारतीय संविधान

*भारतीय संविधान... जाणून घ्या १० महत्त्वाच्या गोष्टी.* *दीपक मोहिते*  देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा करण्यात येत आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हें. १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस.या निमित्ताने देशभात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात आलं आहे.या निमित्तानं जाणून घेऊया संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी... १) २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? -२६ नोव्हें. हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.कारण २६ नोव्हें. १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती. २) संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला? - संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस,या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं. ३) कसं लिहीलं गेलं संविधान? -आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं.यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. ४) संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते? -२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समि...

5 Reasons You Should Jump Rope Every Day

01/ 6 Start skipping rope from today! What is the first thought that comes to your mind when somebody says exercise or workout? Gym, right? This is not something uncommon. For most of the people getting leaner and fitter means shedding sweat in the gym and running miles on the treadmill. But if truly you want to stay fit and active then it is not necessary at all to go to the gym or get enrolled in any fitness classes. All you need is a jumping rope, some open space, and little motivation. Heavy and complicated pieces of equipment cannot always guarantee you a fit body, this can even be achieved simply by jumping rope at the comfort of your home. Jumping rope to stay fit is not something new, even the best athletes on earth do this because it's an incredible way to exercise. Here are five reasons why you should jump rope every day. 02/ 6 It improves your coordination Skipping a rope can improve the coordination between your eyes, feet, and hands. Whether you are keeping a close wat...

एक्सरसाइज करताना घाम येणं गरजेचं असतं की नसतं?

एक्सरसाइज करताना घाम येणं गरजेचं असतं की नसतं? एक्सरसाइज करताना घाम गेला पाहिजे असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण एक्सरसाइज करताना घाम येणं किंवा न येणं अनेकांच्या चिंतेचा व...

50 पेक्षा जास्त business idea -कमी Investment

business ideas in marathi, बिझनेस  म्हटलं की कोट्यावधीच भांडवल पाहिजे हा मोठा गैरसमज मराठी लोकामध्ये असतो. खर बिसनेस हा  कमी भांडवलात  ही होऊ शकतो. माहितीचा अभाव असतो. आपल्याया  बिझनेस  ची आवड धाडस आणि नेतृत्व असेल तर ते तुम्ही स्वताची  गुतंवणूक न करता ही उत्तम व्यवसाय करू शकता. मराठी लोक सहसा उद्योग क्षेत्रात शिरायला तयार होत नाहीत कारण त्यात धोका भासतो  . सहसा आपण पाहतोच मुंबई सारख आर्थिक राजधानी  शहर आपल्या महाराष्ट्रात असून देखील आपण  नोकरी च्या शोधात  भटकत असतो. खरच ही शोकांतिका आहे. मग  मराठी लोकांनी व्यवसाय  का करू नये. जरूर करावा. फक्त माहिती चा अभाव आणि मार्गदर्शन हे कारण नसाव म्हुणुन हा माझा छोटासा  प्रयत्न इथे मी  कमी अथवा भांडवलाची नसताना कोणते व्यवसाय करू शकतो याची  यादी आणि  थोडीशी माहिती आजचे युवक नोकरी शोधात ऐजेन्सी फसून  लाखो रुपये गमावतात आणि नैराश्य  पत्करतात त्या ऐवजी नोकरी देणारे ऐक यशस्वी उद्योजक व्हावेत. १.कॉफी / चहा शॉप होय, चहा आणि कॉफी हा ऐक  चांगला व्यवसाय...

सेवार्थ

*तुमच्या करिता आपल्या गावामध्ये नेमलेले नोकर कीती ?* *१)* ग्रामसेवक *२)* ग्रा.पं.शिपाई *३)* ग्रा.पाणी पू.शिपाई *४)* ग्रामरोजगारसेवक *५)* ग्रा.काॅ.आॅपरेटर *६)* सफाई कामगार *७)* माध्यशाळा कर...

लघु कथा

*अठरा अति लघु कथा* १. आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ; "मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!" २. माझ्या एका सत्क...

पुरग्रस्त लोकांना मदत

.राज्यामध्ये काही जिल्ह्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती विशेषता सांगली-कोल्हापूर-सातारा मध्ये अतिशय हृदयद्रावक चित्र निर्माण झाले आहे अशा वेळी आपली सामाजिक बांधि...