Saturday 10 August 2019

पुरग्रस्त लोकांना मदत

.राज्यामध्ये काही जिल्ह्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती विशेषता सांगली-कोल्हापूर-सातारा मध्ये अतिशय हृदयद्रावक चित्र निर्माण झाले आहे अशा वेळी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सढळ हाताने आपल्या महासंघाकडे मदत करावी राज्यातील राज्यकर्ते व शासनालाही कळू द्या की कंत्राटी कर्मचारी हे अतिशय कमी मानधना मध्ये काम करतात परंतु त्यांच्यामध्ये संवेदना जिवंत आहे समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये मदत करण्याची भावना आहे या सर्व रकमेचा धनादेश महासंघाचे व राज्यातील सर्व संघटना चे पदाधिकारी मिळून मुख्यमंत्र्यांना देतील व आपल्या मागण्या बाबत बैठक घेऊन सोडवण्याची देखील मागणी करतील त्यासाठी सर्वांनी सढळ हाताने मदत करा.
Bank details:
Name Of Account: watavruksha Infotech Foundation, For New Generation Ashta. 416301
Name Of Bank : IDBI Bank Ashta.
Account Number:0481104000072292
IFSC : IBKL0000481

📮
*हमारा पता है:वटवृक्ष इंफोटेक फाउंडेशन,फ़ॉर न्यू जनरेशन आष्टा."स्वप्नवेल",साई नगर आष्टा ता:वालवा जि:सांगली416301*

📧ईमेल:watavrukshafoundation@gmail.com

📨Blog:https://www.watavruksha.blogspot.com

📱Contact No.
09665411193
07841003073

No comments:

Post a Comment