Posts

Faith

Image
this is quite long and equally worth reading ... ARTICLES OF FAITH Faith is a priceless treasure which some would invest in money and power, seeking private gain. Others of us invest in a vision of a world which may yet come to be: a world of justice, peace and beauty. We place our faith in life itself. We Believe That life is infinitely creative, resourceful, reliable and ultimately good. That human beings are an expression of that life force and, as such, are creative, resourceful, reliable and fundamentally good. That all life is inextricably connected - what happens to any of us happens to all of us. That evil exists as a potential in all human beings and it derives from the illusion that we are separate from each other and from the fountain of life. That evil cannot be vanquished by force of arms or by fear. It can only be conquered by love. In the power of love and direct non-violent action to transform institutions, social systems and the human heart. That...

स्पर्धा तयारी

१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे? बियास . भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे? तिरुवनंतपुरम कोणत्या राज्यात देशातील पहि...

ताक पिण्याचे फायदे

*拏ताक पिण्याचे हे 9 प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .* १) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. २) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. ३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. ४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात. ५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते. ६) थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. ७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते. ८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. 9) महत्वाचे म्हणजे तीन दिवस ईतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. ज्यांनी ह्या पूर्वी रू 5000 देऊन पंचकर्म केलेल आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा तेव्हा लक्षात येईलच. तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महीन्यात ऐक वेळ करा, आपनास होनारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होनारा त्रास व औषधी खर्चही वाचेल. फुकटातला सल्ला नाही पटनार नसेल तर मग सहन करत रहा त्रास व खर्च. देव...

राजर्षी शाहू महाराज : जीवन व कार्य

Image
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जे प्रबोधनपर्व सुरू झाले, त्या पूर्ण प्रबोधनपर्वातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होत. उणेपुरे ४८ वर्षे इतकेच आयुष्य त्यांना लाभले. या आयुष्यातील सुमारे २८ वर्षांची त्यांची कारकिर्द ही सामाजिक कार्याची होती. शाहू महाराजांनी राज्यसूत्रे हाती घेतली, त्यावेळी त्यांचे वय अवघे वीस वर्षांचे होते. राज्याधिकार मिळताच त्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठविण्याचा इंग्रज सरकारचा विचार होता, पण शिक्षणाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचा मोह टाळून आपल्याच संस्थानाच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून त्यात कशा कशा सुधारणा घडवून आणायच्या यावर त्यांनी भर दिला. तसेच शेती, शिक्षणसंस्था, उद्योगधंदे यात कसे बदल करायचे याचे आडाखे बांधले व विनाविलंब प्रत्यक्ष कार्यास वाहून घेतले. शाहू महाराजांनी आपल्या समाजसुधारणांचा केंद्रबिंदू शिक्षणप्रसार मानला. त्यांनी सर्व प्रकारच्या जाती-जमातींसाठीविद्यार्थी वसतीगृहे काढली. बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली झाली पाहिजेत, शिक्षणापासून सर्व समाज स्वावलंबी बनेल, राज्यकारभारात त्यांचा सहभाग होईल व ...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती विशेष

Image
जीवन शाहू महाराजांचा जन्म  जून २६ ,  इ.स. १८७४  रोजी  कागल  येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च,  इ.स. १८८४  रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.  एप्रिल २ ,  इ.स. १८९४  रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे  मे ६ ,  इ.स. १९२२  रोजी त्यांचे निधन झाले. जन्मदिवस शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात. कार्य शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्...

आपकी सहायता हमारे लिए अनमोल है।

Image
👩🏻‍🌾सभी प्यारे दोस्तो आप सभीको कृषिकन्या का सादर प्रणाम🙏🏻         हर साल की तरह इस साल भी हमारे फाउंडेशन ने 5000 स्कुलके बच्चों को नोटबुक ,पेन,पेन्सिल, स्कूल बैग,बस पास,सायकल देने का प्रायोजन किया है। आप सभी से निवेदन है कि आप हमारी संस्था को नोटबुक,पेन,स्कूल बैग,सायकल या फिर डोनेशन देकर मदत कर सकते है। आपकी सहायता हमारे लिए अनमोल है। आपके मदत बच्चों के जिंदगी सवर सकती है।🔠👦🏻👧🏻 💰Bank details: Name Of Account: watavruksha Infotech Foundation, For New Generation Ashta. 416301 Name Of Bank : IDBI Bank Ashta. Account Number:0481104000072292 IFSC : IBKL0000481 📮 *हमारा पता है:वटवृक्ष इंफोटेक फाउंडेशन,फ़ॉर न्यू जनरेशन आष्टा."स्वप्नवेल",साई नगर आष्टा ता:वालवा जि:सांगली416301* 📧ईमेल:watavrukshafoundation@gmail.com 📨Blog:https://www.watavruksha.blogspot.com 📱Contact No. 9665411193 7841003073

हमारे संस्था के उपक्रम

Watvruksha infotech Foundation (पंजी०)  स्थापित ;- 2016 एक  सामाजिक संस्था हॆ जो विगत कई वर्षा  से सड़को पर निवासरत गरीब भीख मागंने वाले या कुडा उठाने वाले  गरीब बच्चों को मुफ्त सामुदायिक स्तर पर शिक्षा द...