Posts

प्रिय सखे..

Image
प्रिय सखे..                   गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शनिचा चौथरा तु ओलांडलास..अंबेच्या गाभारयातही तू प्रवेश केलास , त्याबद्दल तुझ कौतुक आहेच...पण खर सांगू का तुला चौथरा ओलांडायचा आहे . तो तुझ्या मनात वर्षानुवर्षे घट्ट रूतून बसलेल्या रूढीपरंपरांचा आणि पापपुण्याच्या भ्रामक कल्पनांचा...                 खरतर तथाकथित धर्माचा ठेका घेऊन देवावर अधिकार सांगणाऱ्यांना कदाचित या गोष्टीचा विसर पडला असेल की ज्या देवांना तू चालत नाहीस त्यांचा जन्म तुझ्याच उदरातून झालाय... पण तुझी लढाई समाजाशी नाही..सरकारशीही नाही..पुरूषांशी तर बिलकूल नाही....कारण तुझ्या शिक्षणाची मुहुर्तमेढ ज्यांनी रोवली ते ज्योतिबा , विधवा विवाह आणि संतती नियमनाची सुरूवात करणारे महर्षि आणि रघुनाथ कर्वे , केशवपन आणि सती सारख्या अनिष्ट प्रथांविरोधात लढणारे राजा राम मोहन राॅय. हिंदू काेड बिल आणून स्त्रीयांना स्त्रीपन मिळवून देनारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.या आणि अशा कित्येक पुरूषांनी समाजाच्या विरोधात जाऊन तुझ्या आयुष्याला अर...

कीटकनाशक क्र. 05

Image
                         ‼क्लोरोपायरीफॉस २०%/ ५०% ईसी‼ व्यापारी नावे - त्रिशूल, रडार, क्लोरगार्ड, फोर्स, लिथल सुपर ५५० पिके (कंसात हेक्टरी प्रमाण) क्लोरोपायरीफॉस २०% ईसि भात - खोड कीड, पाने गुंडाळणारी  (1250 मिली 500 लिटर पाण्यात) ऊस - खोड कीड (1250 मिली 500 लिटर पाण्यात) वाळवी - 6.5 लिटर प्रति हेक्टर कापूस - बोडअळी, कट वर्म (1250 मिली 500 लिटर पाण्यात) भुईमूग - मावा आणि हुमनी (1000 मिली 500 लिटर पाण्यात) वांगी - शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (1000 मिली 500 लिटर पाण्यात) क्लोरोपायरीफॉस ५०% ईसि भात - खोड कीड, (750 मिली 500 लिटर पाण्यात) कापूस - बोडअळी (1000 मिली 500 लिटर पाण्यात)                            हे एक स्पर्शजन्य, पोटविष , वायुजन्य असल्यामुळे फवारणी केलेल्या ठिकाणी वायूचा थर तयार होऊन कीड...

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शेती विषयी विचार

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शेती विषयी विचार... डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अन्यायग्रस्त प्रत्येकाचे कैवारी होत.दुर्दैवाने अनेकांना डॉ. बाबासाहेब हे शेतकऱ्यांचे कैवार...

Sources of Vitamin C

Image
                                       Sources of Vitamin C Food                  Fruits and vegetables are the best sources of vitamin C (see Table 2) [ 12 ]. Citrus fruits, tomatoes and tomato juice, and potatoes are major contributors of vitamin C to the American diet [ 8 ]. Other good food sources include red and green peppers, kiwifruit, broccoli, strawberries, Brussels sprouts, and cantaloupe (see Table 2) [ 8 , 12 ]. Although vitamin C is not naturally present in grains, it is added to some fortified breakfast cereals. The vitamin C content of food may be reduced by prolonged storage and by cooking because ascorbic acid is water soluble and is destroyed by heat [ 6 , 8 ]. Steaming or microwaving may lessen ...