Friday, 15 April 2016

कीटकनाशक क्र. 05


                         ‼क्लोरोपायरीफॉस २०%/ ५०% ईसी‼
  • व्यापारी नावे- त्रिशूल, रडार, क्लोरगार्ड, फोर्स, लिथल सुपर ५५०
  • पिके (कंसात हेक्टरी प्रमाण) क्लोरोपायरीफॉस २०% ईसि
  • भात- खोड कीड, पाने गुंडाळणारी  (1250 मिली 500 लिटर पाण्यात)
  • ऊस- खोड कीड (1250 मिली 500 लिटर पाण्यात)
  • वाळवी- 6.5 लिटर प्रति हेक्टर
  • कापूस- बोडअळी, कट वर्म (1250 मिली 500 लिटर पाण्यात)
  • भुईमूग- मावा आणि हुमनी (1000 मिली 500 लिटर पाण्यात)
  • वांगी- शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (1000 मिली 500 लिटर पाण्यात)
  • क्लोरोपायरीफॉस ५०% ईसि
  • भात- खोड कीड, (750 मिली 500 लिटर पाण्यात)
  • कापूस- बोडअळी (1000 मिली 500 लिटर पाण्यात)
                           हे एक स्पर्शजन्य, पोटविष , वायुजन्य असल्यामुळे फवारणी केलेल्या ठिकाणी वायूचा थर तयार होऊन कीड आटोक्यात येते. उसाचे खोडकिडीमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन ह्या किडींच्या हमखास नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस चा वापर केला जातो.
  • हुमनी किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी या कीटकनाशकाची आळवणी करावी अशी शिफारस आहे. वाळवीच्या नियंत्रणासाठी सुद्धा या किटनाशकाचा वापर चांगल्या प्रमाणात होतो..

No comments:

Post a Comment