Posts

डाळिंब माहिती

Image
डाळिंब बागेचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन - सध्या उष्णता वाढत असल्याने मार्च ते मे या महिन्यात डाळिंबाच्या नवीन बागेची लागवड करू नये. त्याच प्रमाणे हस्त व आंबे बहार धरलेल्या बागांची उन्हाळ्यात योग्य प्रकारे काळजी घ्यावी.  वाढत्या उष्णतामानाचा फटका डाळिंबाच्या बागांना बसतो, त्यामुळे जलव्यवस्थापन, आच्छादन व बाष्परोधकांची फवारणी असे उपाय करावे लागतात. - बाष्पोत्सर्जन कमी होण्याच्या दृष्टीने केओलिन २.५ ते ५ टक्के किंवा निम ऑईल १ मि.लि. प्रति लिटर याप्रमाणे डाळिंबाच्या झाडांवर फवारणी करावी. - डाळिंब बागेला शक्‍यतो रात्री पाणी द्यावे. - दुपारच्या वेळी तापमान जास्त असेल तेव्हा फक्त पाण्याचा फवारा घ्यावा. - गहू आणि सोयाबीनच्या भुश्श्याचा वापर बागेत सेंद्रिय आच्छादन म्हणून करावा. शक्य असल्यास काळ्या मल्चिंग पेपरचा वापर करावा. मात्र या दोन्ही प्रकारच्या आच्छादनाखाली वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. - बागेभोवती पश्‍चिम-उत्तर दिशेने मका अथवा शेवरीचे सजीव कुंपण तयार करावे, त्यामुळे बागेतील बाष्पोत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. - हस्त बहारातील फळ काढणी - ...

तुरटीचे गुणधर्म

बहुगुणी ‘नतुराल क्रिस्टल’ साधारण २०ग्रॅम साबणाची किंमत ४०० रुबेल म्हणजे ८०० रुपये होती आयुर्वेद ही भारताची एक ओळख! संपूर्ण जगाकडे जे नाही ते भारताकडे आहे. ते ज्ञान म्ह...
गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडल्यास दुःख होत नाही, अभिलाषा सोडली कि माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला कि खरा सुखी होतो हेच जिवनाचे सत्य आहे......... शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥ 
         कृषी क्षेत्रातील महत्त्वाची नियतकालिके     कृषी संबधित सल्ला संपर्क : वटवृक्ष इन्फोटेक फौंडेशन आष्टा ४१६३०१.फोन नं : ०९७६७७३३६२२   अ.क्रं. नियतकालिक संपर्क क्रमांक शहर पत्ता संकेतस्थळ दैनिक १ अग्रोवन ०२३०-२४६८३८३/८४ कोल्हापूर सकाळ पेपर्स मर्या , डी४ , एमआयडीसी , शिरोली , कोल्हापूर – ४१६१२२ http://www.agrowon.com/Agrowon/index.htm मासिक १ लोकराज्य ०२२-२२८८२८८८ मुंबई माहिती व जनसंपर्क महा संचालनालय , नवीन प्रशासन भवन , मुंबई – ३२ http://apps.dgipr.maharashtra.gov.in/lokrajya/termsncondition.aspx http://dgipr.maharashtra.gov.in/main.aspx २ अग्रो वार्ता ०७७२२०२५१४२ अहमदनगर   डब्ल्यू   १६ , एमआयडीसी ,   सुपेकर कॅन्टीन जवळ , अहमदनगर – ४१४१११ agrowarta@gmail.com ३ आरसीएफ पत्रिका ०२२-२५५२३०७२/७३ ...