दार बंद खिडकीतून पाउस माझा पाहू नकोस, हात बाहेर काढून त्याला तळहातावर घेवू नकोस..... तळ हातावरच्या दोन थेबांनी, कधीच माझा पाऊस कळणार न्हाय, चिंब एकदा भिजून बघ ,तुला कधीच कळणार न्हाय बघायचाच असेल पाऊस तर छत्री घेऊन येऊ नकोस, दार बंद खिडकीतून पाऊस माझा पाहू नकोस . नकोस बोटे मोडू, नकोस घालू शिव्या, तुज्या पदरावरच्या मोरालाही थय थय नाचू दे, मनी तहानलेल्या चातकाला थेंब थेंब वेचू दे, पाऊस झेलत गाणे गा,अव्यक्त तू राहू नकोस , दार बंद खिडकीतून पाऊस माझा पाहू नकोस तू नाही भिजलास तरी माझा पाऊस तुझ्यावर रुसणार नाही घर बांधून घरा स...
Posts
- Get link
- X
- Other Apps
दान.... कुणी भिकारी घेवून झोळी माझ्या दारामध्ये उभा, कृश झाल्या देहावर त्याच्या लक्तरांची शोभा. क्षणभर मनात विचार आला यास हकलूनिया द्यावे , माझ्या रिकाम्या उतरंडीत मी काय शोधावे , थरथरत्या देहास त्याच्या काठीचा आधार होता, गर्द खोल डोळ्यात त्याच्या भाकरीचा आकार होता , दारात बसवूनी त्यास मग मी घरात शिरले , माझ्या दानत्वाच्या उंचीने मीच जरा शरमले, मागू नये परत भिक याने असे मी काय द्यावे , दे मज ईश्वर इवढे कि मी दोन्ही हातानी द्यावे........ कृषीकन्या
- Get link
- X
- Other Apps
mhata - yaacao SahaNapNa……… ta$NyaaMt maI ivaSva pirvata-naacaa ivacaar kolaa. To kama maaoz AvaGaD vaaTlaM, mhaNaUna maI raYT/badlaNyaacaa ivacaar kolaa to hI maaoz vaaTla. naMtr rajya¸ijalha¸ talauka¸gaava va kuTuMba badlaNyaacaa ivacaar kolaa prMtU to sauQda AvaGaD vaaTla. Aata malaa samajalaya¸ maI f@ta svat: badlaU Saktao. pNa ho SahaNapNa yao[-pya-Mt malaa mhatarpNa AalayaM jar maI ta$Nyaat badlalaao Asatao tr maaJaM kuTuMba pNa badlala Asat to pahuna gaava¸talauka ¸ijalha¸rajya raYT/ va...