Monday 22 April 2019

तणांचे वर्गीकरण


अ. जमिनीनुसार
  1. वार्षिक तणे – आघाडा, कुर्डू, रब्बीतणे – वसंतवेल, रानपैजी उन्हाळीतणे
  2. द्वैवार्षिक तणे – राणगाजर, राणकांदा
  3. बहुवार्षिक तणे – हरळी, लव्हाळा, कुंदा, रुई, घाणेरी
ब. ज्या ठिकाणी आढळतात त्यानुसार
  1. पिकामधील तणे – टारफुला, रानओट, पाखड, बंबाखू, खंडकुळी, माठ, काटेमाठ, ओसाडी, तादुंळजा
  2. पडीक जमिनीतील तणे – रानबाभूळ, रानबोर, रुई
  3. कुरणातील तणे – गाजर गवत, पिवळी तिळवण
  4. कालवा, पाण्याचे पाट, डबके - लव्हाळा, माका, पाणकुंभी.
  5. रस्त्याच्या कडेला रेल्वेमार्ग – गाजरगवत, रूई टाकळा
क. जमीन प्रकारानुसार
  1. हलक्या जमिनीतील तणे – आघाडा, चिमनचारा, कुर्डू, सराटा, गोखरु, बरबडाव जोंधळी
  2. भारी जमिनीतील तणे – लव्हाळा, हरळी, कुंदा
  3. पाणथर तणे – पाणकणीस, लव्हाळा
ड. पानाच्या रुंदीनुसार व बियाच्या दलानुसार
  1. एकदल तणे – अरुंद पानाची तणे, फांद्या नसलेली तणे, उदा. गवत चिमनतारा, हरळी
  2. द्विदल तणे – रुंद पानाची तसेच फांद्या असलेली तणे उदा. दुधनी, कांगाणी कई.

No comments:

Post a Comment