Friday 19 April 2019

वेळ द्या........

कामासाठी वेळ द्या 
कारण यशाची ती किंमत आहे
विचार करण्यासाठी वेळ द्या कारण शक्तीचे ते उगमस्थान आहे
खेळण्यासाठी वेळ द्या
कारण तारुण्याचे ते गुपित आहे 
वाचण्यासाठी वेळ द्या
कारण ज्ञानचा तो पाया आहे
स्नेहासाठी वेळ द्या 
कारण सुखाकडे नेण्याचा तो मार्ग आहे
स्वप्नांसाठी वेळ द्या
कारण ध्येयाकडे जाण्यास तो सोबत करील
हस्यविनोदासाठी वेळ द्या
कारण ते जीवन संगीत आहे........


No comments:

Post a Comment