Friday 26 April 2019

📚शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम..📚

🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈
Watavruksha Infotech Foundation,For New Generation. Ashta 416301

📚शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम..📚

सांगली  जिल्ह्यातील अनाथ व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणोपयोगी व शिक्षणपुरक साहित्य उपलब्ध करून देणे.

*या साठी आपण कशी मदत करू शकता ?*

आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा कितीतरी वस्तू असतात, ज्यांचा आपण आणि आपल्या घरातील विद्यार्थ्यांने फारच थोडा वापर किंवा अजिबातच वापर केलेला नसतो. हट्टापायी पाल्याला नव्या वस्तू आणतो आणि मग आधीच्या तशाच पडून राहतात _' ती वस्तू विकण्यापेक्षा कुणाला तरी ती उपयोगी पडली तर अधीक चांगले '_ असं आपल्याला वाटतं असतं...

उदा. वह्या, शालेय पुस्तके, गोष्टीची पुस्तके, पाटी - पेन- पेन्सिल, कंपास पेटी, स्कूल बँग, खेळ साहित्य, व्यायाम साहित्य, कॉम्प्यूटर, सायकल, नवीन  जेवणाचा डबा इ. सर्व प्रकार चे शैक्षणिक व शिक्षण पूरक साहित्य.
( 📚- 👟- 🎒- 🏏🏸- 🚴‍♀- 🎨- 🖥- ☂ )

या वस्तू देवून किंवा नविन वस्तू घेऊन देऊन तुम्ही  *Watavruksha Infotech Foundation,For New Generation* च्या उपक्रमाचा हिस्सा होवू शकता

*(  साहित्य जमा करण्यासाठी अंतीम दि. ३० मे२०१९)*

कृपया हा मेसेज जास्तीत जास्त पुढे पाठवा व शेअर करा...

          

No comments:

Post a Comment