Friday 3 January 2020

सावित्रीबाई फुले

कोण कुठली। कळी फुलांची
जुनी विसर। नवीन पाही
रीत जगाची। उत्सृंखल ही
पाहुनिया मी । स्तिमित होई
काळरात्र गेली। अज्ञान पळाले।।
सर्वा जागे केले। या सूर्याने ।।
शूद्र या क्षितीजी| जोतिबा हा सूर्य ।।
तेजस्वी अपूर्व। उगवला।।

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या,अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या,पहिल्या महिला शिक्षिका आणि जोतीरावांना ‘ज्ञानसूर्य’ मानणाऱ्या, अठराव्या शतकातील प्रेरक व प्रेरणादायी कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

No comments:

Post a Comment