Saturday 19 January 2019

सन2018-2019 मधील संस्थेचे काही उल्लेखनीय कार्यक्र्म.

सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना संस्थेचे कर्मचारी

जागतिक महिला दिना निमित्त महिलाना सस्नेह भोजन 

महिलांना लघु उद्योग बाबतची एक दिवासीय कार्यशाळा

महिलांना लघु उद्योग बाबतची एक दिवासीय कार्यशाळामध्ये मार्गदर्शन करतान आमच्या प्रशिक्षिका

संस्थेच्या कर्मचार्‍याचे आनंदाचे क्षण वाढ दिवस साजरा करताना आमचे कर्मचारी

एका नीवांत क्षणी संस्था अध्यक्षा व वरिष्ठ aadhikaari

महिलाना आरोग्य दिनाची माहिती देताना आमच स्टाफ

क्षेत्रीय भेट

महिलांना लघु उद्योग बाबतची एक दिवासीय कार्यशाळा

महिलांना लघु उद्योग बाबतची एक दिवासीय कार्यशाळा

संस्थेच्या वतीने जि.प.शाळा आष्टा येथे योगा दिवस साजरा करताना.

दरवर्षी प्रमाणे शालेय साहित्य वाटप करताना संस्थेचे कर्मचारी

दरवर्षी प्रमाणे शालेय साहित्य वाटप करताना संस्थेचे कर्मचारी

राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करताना

सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना संस्थेचे कर्मचारी

एड्स ग्रस्त महिलेस भाजीपाला विक्री व किरकोळ साहित्य दुकान सुरू करून दिले.

जागतिक आरोग्य दिवसा निमित्त लसीकरण

दरवर्षी प्रमाणे शालेय साहित्य वाटप करताना संस्थेचे कर्मचारी

दरवर्षी प्रमाणे शालेय साहित्य वाटप करताना संस्थेचे कर्मचारी

दरवर्षी प्रमाणे शालेय साहित्य वाटप करताना संस्थेचे कर्मचारी

रुबेला लसीकरण दिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्याच्या हातावर मेहंदी रेखाटन 

रुबेला लसीकरण दिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्याच्या हातावर मेहंदी रेखाटन करताना आमचे कर्मचारी

रुबेला लसीकरण दिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्याच्या हातावर मेहंदी रेखाटन 

संस्थेच्या वतीने माफक दरात शिवणकाम चे वर्ग 

संस्थेच्या वतीने माफक दरात शिवणकाम चे वर्ग

संस्थेच्या वतीने माफक दरात शिवणकाम चे वर्ग

संस्थेच्या वतीने नव शायर समेलन

आमचा कर्मचारी महिला वृंद

वृक्ष लागवड 

वृक्ष लागवड 

जागतिक आरोग्य दिवसा निमित्त महिलाचा हिमोग्लोबिन तपासणी कॅम्प

जागतिक आरोग्य दिवसा निमित्त महिलाचा हिमोग्लोबिन तपासणी कॅम्प

जागतिक आरोग्य दिवसा निमित्त महिलाचा हिमोग्लोबिन तपासणी कॅम्प मार्गदर्शन करताना आमचे कर्मचारी

एक आंदाचा क्षण

एक आंदाचा क्षण

थोडासा विरुंगुला

आपल्या सहकार्याशिवाय हे काम पुढे चालवणे शक्य नाही . आपले सहकार्य आम्हास सदैव मिळेल ही आपेक्षा .
धन्यवाद

No comments:

Post a Comment