ता.वालवा मौजे कारनंद वाडी येथे पशुरोगनिदान व लसीकरण शिबीरास उस्फूर्त प्रतीसाद
,वटवृक्ष इंफोटेक फॉउंडेशन, आष्टाच्या वतीने व पशू वैद्यकीय अधीकारी कार्यालयाच्या वतीने शनिवारी१ जुलै रोजी कृषी दिना निमीत्त पशुरोग निदान व लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते गावात असणा-या 689 पशूधना पैकी 550 पशूधना वरउपचार व लसीकरण करण्यात आले.या मध्ये 525 पशूधनाला लसीकरण केले या मध्ये शेळी जातीच्या 265 पशू धनाना पि पी आर लसीकरण तर 260 मोठ्या जनावरा घटसर्प व फ-या चे लसीकरण करण्यात आले तर 440 पशूधनाला जंतनाशक औषध देण्यात आले .गोचीड गोमाशी निर्मूलन 70 .आजारी असणा-या 8पशूधना वर उपचार 4 पशुधनाची वंधत्व तपासणी ,भुक वाढीची औषधे 135 पशूधनाला देण्यात आले.या शिबीरास गावक-यानी उस्फूर्त प्रतीसाद दिला .या शिबीरात पशूधनाची अधीकारी डाॕ पी एल आघाव व सर्व कर्मचाऱ्यांनी तपासणी साठी परीश्रम घेतले .
Sunday, 2 July 2017
पशु रोग निदान व लसिकरण शिबिर
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
डाळिंब बागेचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन - सध्या उष्णता वाढत असल्याने मार्च ते मे या महिन्यात डाळिंबाच्या नवीन बागेची लागवड करू नये. त...
-
बेनिविया (Cyantraniliprole 10.26% OD पिके (कंसात हेक्टरी प्रमाण): द्राक्ष- फुलकिडे, उडद्या भुंगा ...
-
*-हळद पिकाची निगा व रोग - कीड नियंत्रण.* हळद पिकास जमिनीत नियमित ओलावा लागतो, तसेच जास्तीचे पाणी अजिबात चालत नाही. त्यामुळे हळदीच्या शेतात ...
No comments:
Post a Comment