Thursday 10 November 2016

चलन बन्दी चा इतिहास

*चलन बंदी चा इतिहास*

भारतात 1935 ला रिजर्व बँके चीस्थापना झाली व तिला चलन छापण्याचा अधिकार मिळाला.

1938 ला RBI ने सगळ्यात मोठी म्हणजे 10000 रु ची नोट छापली.

1946 ला तिच्यावर बंदी घातली गेली हि भारतातील पहिली बंदी होती.

पुन्हा 1954 ला बँके ने 1000, 5000,व 10000 च्या नवीन नोटा चलनात आणल्या. त्या 1978 ला मोरारजी देसाई नि रद्द केल्या.

हि भारतातील दुसरी बंदी होती

1987 ला भारतात 500 ची नोट चलनात आणली गेली.

नंतर 2000 ला पुन्हा 1000 ची नोट चलनात आणली.

2014 पासून 2005 पूर्वीच्या 500 च्या नोटा चलनातून बाद केल्या गेल्या.

9 नोव्हेंबर पासून 500 व 1000 च्या नोटा बंद करण्यात आल्या आणि 500 व 2000 च्या नवीन नोटा चलनात आणल्या.

असा हा बंदी चा खेळ व काळ.

No comments:

Post a Comment