Sunday 8 May 2016

MEIS नियम शिथिल

भारत सरकार ने MEIS अंतर्गत निर्यात लाभ घेण्यासाठी नियम शिथिल केले आहेत

भारत सरकारने मर्चंडाइज एक्सपोर्ट स्कीम (MEIS) अंतर्गत लाभ घेण्याकरिता मालाचे लँडिंग प्रमाणपत्र सादर करण्यापासून निर्यातदारांना मुक्त केले आहे.डिसेंबर 2014 पासून निगेटिव्ह झोन मध्ये असलेल्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी देशात सोयीस्कर व्यवसाय करण्यासाठी विकसित करण्याच्या उद्देशाने ही हालचाल आहे.योजनेच्या अंतर्गत, सरकार उत्पादन आणि देश याप्रमाणे 2% 3%, आणि 5% चे शुल्क शिथिल करते.‘मर्चंडाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया योजना’ ही एप्रिल 2015 मध्ये विदेश व्यापार धोरण (Foreign Trade Policy), 2015-20 मध्ये सादर करण्यात आली होती.MEIS भारतामध्ये उत्पादीत आणि तयार केलेला मालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आहे.‘मर्चंडाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम (भारतीय वस्तु निर्यात योजना -MEIS)शुल्क कर्ज आलेख (Duty Credit Scrips) हे MEIS अंतर्गत बक्षिसे म्हणून मिळवले जातील.शुल्क कर्ज आलेख आणि आयात केलेला / देशामध्ये खरेदी केलेला माल मोफतपणे हस्तांतरणीय असेल.MEIS अंतर्गत 4000 पेक्षा अधिक वस्तु निर्यात लाभ सुविधा मिळविण्यासाठी पात्र असतील.प्रथमच, SEZ मधून निर्यातीला या प्रोत्साहन योजनेखाली आणले गेले आहे.या योजने अंतर्गत, गंतव्य (destination) देश हे गट- अ, गट-ब आणि गट-क मध्ये वर्गीकृत केलेले आहे. विविध ITC (HS) वर्गवार्या अंतर्गत प्रोत्साहन दर स्वतंत्रपणे देण्यात आले आहेत.शुल्क अर्ज आलेख (Duty Credit Scrips) हे खालीलप्रमाणेवापरले जाऊ शकते:परिशिष्ट 3A सूचीबद्ध असलेले वस्तु वगळता कच्चा माल किंवा मालाच्या आयात साठी सीमाशुल्क भरणे.DoR सूचना नुसार भांडवली वस्तूच्या समवेशासह कच्चा माल किंवा वस्तूच्या देशांतर्गत खरेदी वर अबकारी कर (excise duties) भरणे.DoR सूचना नुसार सेवा खरेदी वर सेवा कर भरणे.धोरणाच्या परिच्छेद 3.18 नुसार सीमा शुल्क आणि शुल्क भरणा करणे.भारतीय वस्तु निर्यात योजना (MEIS) ही विशेषत: उच्च निर्यात तीव्रता, रोजगार क्षमता असणारे आणि त्याद्वारे भारतीय निर्यात स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी असलेले, जे भारतात उत्पादित केलेले, वस्तू / उत्पादनाच्या निर्यातीमध्ये समाविष्ट असलेला संबंधित खर्च आणि  पायाभूत सुविधेमधील कमतरता यामध्ये समतोल राखण्यासाठी आहे.MEIS अंतर्गत अधिकार:परिशिष्ट 3B मध्ये सूचीबद्ध असल्याप्रमाणे सूचित बाजारपेठेसाठी, ITC[HS] संकेत सह सूचित मालाची / उत्पादनाची निर्यात ही MEIS अंतर्गत लाभ मिळवून देते. परिशिष्ट 3B हे विविध सूचित उत्पादनांवर रिवॉर्ड चे दर (rate(s) of rewards) सूचीबद्ध करते.रिवॉर्ड च्या हिशोबाचा आधार हा मुक्त परकीय चलन मध्ये निर्यात च्या FOB मूल्य किंवा मुक्त परकीय चलन मध्ये शिपिंग बिल मध्ये नमूद असलेल्या निर्यात च्या FOB मूल्य, जे काही कमी असेल, ते निर्दिष्ट केले जाईल.

No comments:

Post a Comment