Monday 29 January 2018

नमस्कार

📋🖋नमस्कार  मित्रांनो

१/१/२०१८ रोजी वटवृक्ष इन्फोटेक फाउंडेशन फ़ॉर न्यू जनरेशन ला ४ वर्ष पूर्ण झाले आहेत.
आपण सर्व प्रेरक विचारांची देवाण घेवान करत पुढील पिढी साठी प्रेरणादायी ठरेल असे प्रेमपूर्ण संबंध वाढवू या आणि आपल्या महाराष्ट्रासाठी काहीतरी योगदान देवू या.
आपन आपला अमूल्य वेळ दिला,बुद्धि खर्च केली ,श्रम शक्ति पणाला लावली,आता आपण थोड़े वित्तशक्ति एकत्र करूया.

सामाजिक कार्यासाठी थोड़े पैसे जमा करूया.

आपन दर महिन्यासाठी १००/-₹ फाउंडेशन ला देनगी द्यावी ही नम्र विनंती..

समाज परिवर्तन करत असता खुप अडचणी येतात.
सामान्य मनुष्य आपल्या दैनंदिन गरजा भागवत असता थकतो,परेशान होतो.
याचा ग़ैरफ़ायदा धनाढ्य ,राजकीय नेते मंडळी सहज घेतात.
आपन एकत्र येवू शकत नाही ,विचार विनिमय करू शकत नाही कारण आज तितक़ा वेळ मिळत नाही,
वेळ मिळतो पन सर्वांना एकाच वेळी मिळत नाही म्हणून आपन वटवृक्ष इन्फोटेक फाउंडेशन द्वारे सोशल मीडिया वापरून आपले एकत्रीकरण करत आहोत.
अनेक समस्यांवर आपण उपाय शोधू शकतो फक्त आपण एकमेकांवरील विश्वास वाढवू या.

कायमस्वरूपी समाज उन्नतिचे काम करत रहावे ही नम्र विनंती.

*watavruksha Infotech Foundation,For New Generation Ashta.*
Ashta , Tal: Walva , Dist: Sangli. 416301

*Bank Name : IDBI Bank Ashta.*

*Account No. 0481104000072292*

*IFSC : IBKL 0000481*

https://watavruksha.blogspot.in/?m=1

आपले सहकार्य अनमोल आहे🙏🏻

No comments:

Post a Comment