नेपोलियनच्या प्रभावामुळे युरोपातील साम्राज्ये कोसळत होती तेव्हा भारतात ब्रिटीश सत्ता राखण्याचे काम कोणत्या गव्हर्नर जनरलने केले ? Ans : लॉर्ड वेलस्ली
लोकहितवादींच्या कोणत्या साली असिसटट कमिशनर या पदावर नियुक्ती झाली . Ans : 1856 रेवरेंड
बाबा पदमनजी यांच्या ......या कादंबरीत विधवांच्या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधलेले आहे . Ans : यमुना पर्यटन
महात्मा फुले यांचा ------ हा ग्रंथ अप्रकाशित आहे . Ans : अस्पृश्य ची कैफियत
महान्यायवाद्याची नेमणूक कोणत्या कलमानुसार केली जाते ? Ans : 76
महोगनी प्रकारचे वृक्ष क्कोन्त्या ठिकाणी आढळतात ? Ans : उष्णकटीबंधनिय अरण्ये
मानवधर्म सभे ची स्थापना कोठे झाली . Ans : मुंबई मुंबईत
मुलुंसाठी पहली शाळा कोणी काढली? Ans : फिरोजशहा महेता
राज्यघटनेच्या सरनाम्याचा आधार घेऊन न्यायालयात दाद मागता याते हे विधान ........... Ans : चूक आहे
मूल्यवर्धित करप्रणाली संदर्भात उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष ..........आहेत. Ans : असीम दासगुप्ता
कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण क्षमता ....मेगावट आहे . Ans : 1920
भारतीय जीवन बिमा निगम ची स्थापना ........रोजी करण्यात आली . Ans : १ सप्टेंबर ,१९५६
१९५१ मध्ये जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा किती होता ? Ans : 0.021
विधान परिषदेच्या सभासदांची मुदत .....इतकी असते . Ans : ६
वर्ष परकीय चलनाचा व्यवसाय करूइच्छीणा-या बँकेला कोणाकडून परवाना घेणे आवश्यक आहे ? Ans : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
लुशाई हि आदिवासी जमात प्रामुख्याने .... या राज्यात आढळते . Ans : त्रिपुरा
भाऊ दाजी लाड यांचे जन्म साल कोणते . Ans : 1824
कोणत्या तारखे नंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लाम्बरूप पडण्यास प्रारंभ होतो. Ans : २१ मार्च
No comments:
Post a Comment