"नन्हीं नन्हीं बच्चियों को चार किताबें पढने दो साहब !
*कोख* से बच आई हैं, *दहेज* से भी बच जायेगी !!"
वटवृक्ष फाउंडेशन आष्टा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाने या वर्षी ही शालेय विद्यार्थ्या ना वह्या,पेन,पेन्सिल,दफ्तर देण्याचे नियोजन आहे . तरी आपन आम्हास वह्या , पेन ,पेन्सिल,दफ्तर संस्थेच्या पत्यावर पाठवून आम्हास सहकार्य करावे
No comments:
Post a Comment