Tuesday, 30 May 2017

Study


कलमांचा गोषवारा

भाग १ - कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयीकलम 3- राज्याची स्थापना -भाग 2 - कलमे ५-११ नागरिकत्वभाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्ककलमे १४-१८ समानतेचा हक्क,कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,कलमे २९-३१ सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.भाग ४ - सरकारी कामकाजाविषयीकची सांविधानिक कलमे ३६ - ५१कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटनकलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकारभाग ४(अ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये.भाग ५ -प्रकरण १ - कलमे ५२-७८कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत,कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयककलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी,कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबतप्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत.कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,कलमे ८९-९८ संसदेच्या अधिकारांबाबत,कलमे ९९-१००कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबतकलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे अधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,कलमे १०७-१११ (law making process)कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,कलमे ११८-१२२प्रकरण ३ - कलम १२३कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबतप्रकरण ४ - कलमे १२४-१४७कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबतप्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे अधिकार व कर्तव्ये यांबाबतभाग ६ - राज्यांच्याच्या बाबतची कलमे.प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्याकलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मू आणि काश्मीर वगळूनप्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबतकलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,कलमे १६३-१६४ मंत्रिमंडळावर,कलम १६५ राज्याच्या ॲडव्होकेट-जनरल यांच्याबाबत.कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.कलमे १६८ - १७७ सामान्य माहितीकलमे १७८ - १८७ राज्यांच्या शासनाचे अधिकारकलमे १८८ - १८९ कार्यकालाविषयीकलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबतकलमे १९४ - १९५ विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणेकलमे १९६ - २०१ कार्यकाविषयीकलमे २०२ - २०७ अर्थिक विषयांसंबधीकलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयांसंबधीप्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालांच्या अधिकारांबाबतकलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांबाबत.कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबतभाग ७ - राज्यांच्या बाबतील कलमे.कलम २३८ -भाग ८ - केंद्रशासित प्रदेशांशी निगडित कलमेकलमे २३९ - २४२ मंत्रिमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांबाबतभाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमेकलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबतभाग ९ अ - नगरपालिकांबाबतची कलमे.कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबतभाग १० -कलमे २४४ - २४४ अभाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयीप्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयीकलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयीप्रकरण २ - कलमे २५६ - २६३कलमे २५६ - २६१ - सामान्यकलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत.कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध.भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबतप्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीबाबतकलमे २६४ - २६७ सामान्यकलमे २६८ - २८१कलमे २८२ - २९१ इतरप्रकरण २ - कलमे २९२ - २९३कलमे २९२ - २९३प्रकरण ३ - कलमे २९४ - ३००कलमे २९४ - ३००प्रकरण ४ - कलम ३०० अ मालमत्तेच्या अधिकारांविषयककलम ३०० अ -भाग १३ - भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमेकलमे ३०१ - ३०५कलम ३०६ -कलम ३०७ -भाग १४ -प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४कलमे ३०८ - ३१३कलम ३१४ -प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलमकलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलमभाग १४ अ - आयोगांच्या बाबत कलमेकलमे ३२३ अ - ३२३ बीभाग १५ - निवडणूक विषयक कलमेकलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमेकलम ३२९ अ -भाग १६ -कलमे ३३० -३४२भाग १७ - अधिकृत भाषॆबाबतची कलमेप्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबतकलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबतप्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषांबाबतकलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषांबाबतप्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादीकलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादीप्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देशकलम ३५० -कलम ३५० अ -कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलमकलम ३५१ - हिंदी भाषॆविषयक कलमभाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमेकलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमेकलम ३५९ अ -कलम ३६० - आर्थिक आणीबाणीभाग १९ - इतर

No comments:

Post a Comment