*काष्ठआच्छादन व पाणी बचत*
- आच्छादनामुळे दोन प्रकारे पाणी बचत होते।CNN
A ) भेगातुन पाणी भुजलात साठने व बाष्पीभवनाद्वारे ( Evaporation ) हवेत उडून जाणे।
B ) आच्छादनाने हवेतुन ओलावा / आर्द्रता खेचून घेते।
पुढील प्रमाणे : -
- उसात एक सरी आड पाचटाचे आच्छादन व फळबागेत केलेले काष्ठआच्छादन रात्रिला मोठ्या प्रमाणात हवेतील ओलावा / आर्द्रता खेचून घेते व मुळी ला पोहचवते।
- काष्ठआच्छादनामध्ये काष्ठजन्य पदार्थ म्हणजे लिग्निन ( लिग्निन ) व काष्ठअंगजन्य पदार्थ म्हणजे सेल्युलोज ( cellulose ) यामध्ये हवेतील ओलावा खेचून घेण्याची अदभुत क्षमता असते। हवा हा पाण्याचा महासागर आहे।
- पावसाळ्यात 90% सापेक्ष आर्द्रता = 90% पाण्याची वाफ।
- हिवाळ्यात 65% सापेक्ष आर्द्रता = 65% पाण्याची वाफ।
- उन्हाळ्यात 35% सापेक्ष आर्द्रता = 35% पाण्याची वाफ।
- ढगाळ वातावरणात हवेची आर्द्रता अचानक वाढते।
- - - - म्हणजेच हवा हा पाण्याचा महासागर आहे।
- 1 kg *ह्युमस* एका रात्रीत हवेमधुन 6 ली पाणी शोषून घेते व ते आपल्या स्पन्ज ( sponge ) सारख्या शरीरात साठवून ठेवते व त्यातुन मुळया अन्न व पाणी उचल्तात।
- रासायनिक व सेंद्रीय शेतीत ह्युमस ची निर्मीती होत नाही तर उलट *ह्युमस* ची निर्मिती थांबुन कन्पोसट्ची निर्मीती होते कारण रासायनिक व सेंद्रीय शेती हे ह्युमस नष्ट करण्याचे विदेशी षडयंत्र आहे।
- *ह्युमस* ची निर्मीती फक्त ZBNF मध्येच होते बाकी रासायनिक व सेंद्रीय शेतीत कन्पोस्ट तयार होतो .
🐜🕷🐞🐝🕸🐜🕷🐞🐝🕸
No comments:
Post a Comment