आज 7 एप्रिल जागतीक आरोग्य
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
दिन त्याबद्द्ल थोडक्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने 1987 पासून या दिनाची सुरुवात -
जगभरात तंबाखूसेवनामुळे दर सहा सेकंदाला एक मृत्यू - जगभरात दरवर्षी तंबाखू सेवनामुळे 6 दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतात - तंबाखूसेवनामुळे सर्व प्रकारचे कॅन्सर, हृदयरोग होण्याचा मोठा धोका तंबाखूचे दुष्परिणा म - कॅन्सर, हृदयरोग यासारख्या मोठय़ा आजारांशिवाय तंबाखू सेवनाने आरोग्यावर पुढील परिणाम होतात. - त्वचा निस्तेज पडते व लवकर सुरकुत्या येतात. - त्वचेतील आद्र्रतेत झपाटय़ाने घट होऊन त्वचा शुष्क होते. पॅसिव्ह स्मोकर्सला मोठा धोका धूम्रपान करणार्याने सोडलेला धूर श्वसन केल्यानेही धूम्रपान करणार्या व्यक्तीएवढाच धोका निर्माण होऊ शकतो. - धूम्रपान करणार्यांच्या परिघात येणार्या जवळपास 3 हजार लोकांना कॅन्सर. - दरवर्षी नव्याने 8 हजार लोकांना अस्थमाची लागण.📌📌📌📌📌📌
No comments:
Post a Comment