Monday 21 November 2016

General Knowledge

🎯 पंचवार्षिक योजना 🎯

1, एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली. ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे. 7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात. 

🎯 पहिली पंचवार्षिक योजना 🎯

 👉 कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६
👉 अध्यक्ष: पं.जवाहरलाल नेहरु.
👉 अग्रक्रम: कृषी

 

पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली

 

प्रकल्प : 👉
👉 १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)
👉 २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)
👉 ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 👉 ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)
👉 ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना
👉 ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना.
👉 ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना.
👉 ८. HMT- बँगलोर ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक

 

👉 महत्वपूर्ण घटना :
👉 १. औद्योगिक विकास व नियमन अधिनियम १९५१ लागू.


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌 📌📌

🎯 २ री पंचवार्षिक योजना 🎯

👉 कालावधी: इ.स. १९५६ - इ.स. १९६१
👉 प्राधान्य : जड व मुलभुत उद्योग मॉडेल : Mahalanobis Model खर्च : 👉 प्रस्तावित खर्च- ४८०० कोटी रु.,    👉 वास्तविक खर्च- ४६०० कोटी रु.

👉 प्रकल्प :
👉 १. भिलाई (छत्तीसगड) पोलाद प्रकल्प(१९५९) - रशियाच्या मदतीने
👉 २. रुरकेला (ओरिसा) पोलाद प्रकल्प(१९५९) - जर्मनीच्या मदतीने
👉 ३. दुर्गापूर (पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प(१९६२) - ब्रिटनच्या मदतीने
👉 ४. BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) - भोपाळ
👉 ५. नानगल व रुरकेला खत कारखाने. 👉 ६. पेरांम्बर रेल्वे वाघिणींचा कारखाना उभारण्यात आला.

👉 महत्वपूर्ण घटना :
👉 १. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर.
👉 २. Intensive Agriculture district programme – (1960) मूल्यमापन - आर्थिक वाढीचा दर ७.५% (संकल्पित) ४.२% (साध्य) किंमतीचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला.
👉 ३. पेराम्बूर कारखान्याचे उत्पादन वाढविण्यात आले.
👉 ४. नॅशनल ऑरगॅनिक केमिकल
👉 ५. समाजवादी समाजरचनेचा स्वीकार 👉 ६. कुटुंब नियोजन

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌

🎯 ३ री पंचवार्षिक योजना 🎯

👉 कालावधी: इ.स. १९६१ - इ.स. १९६६
👉 प्राधान्य : कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)    👉 प्रस्तावित खर्च- ७५०० कोटी रु.,.   👉 वास्तविक खर्च- ८५७७ कोटी रु.

👉 प्रकल्प :
👉 १. Intensive Agriculture Area programme-1964-65
👉 २. दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना
👉 ३ वर्षांसाठी करण्यात आली. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला).      👉३.Food Corporation of India (१९६५)
👉 ४. १९६४ मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली.

👉 महत्वपूर्ण घटना :

👉 १. १९६२ चे चीन युद्ध.
👉 २. १९६५ चे पाकीस्थान युद्ध.
👉 ३. १९६५-६६ चा भीषण दुष्काळ.मूल्यमापन - तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली. अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले. भारतीय अर्थव्यवस्था दीवाळखोर बनली मदतीसाठी IFM कडे जावे लागले .

No comments:

Post a Comment