Sunday 29 May 2016

नोकरी मेळावा

*💐💐!! नोकरी मेळावा !!💐💐*

*कंपनी व बेरोजगार तरूण यांचा उदंड प्रतिसाद व आग्रहामुळे मेळाव्याच्या रजिस्ट्रेशनच्या तारखेत वाढ करण्यात आली असून आपण नोंदणी साठी आपला बायोडाटा दिनांक 02 जुन पर्यँत पाठवु शकतात.*

*पात्रता :- सर्व डिप्लोमाधारक, B.E, M.B.A., ITI, Pharmcy, सर्व पदवीधर व इतर सर्वासाठी*

⏰ *मेळाव्याची दि. 04 जून सकाळी 9 ते 5 पर्यँत 2016, औरंगाबाद.*

*रजिस्ट्रेशनसाठी बायोडाटा खालील ई-मेल वर मेल करावा.*
*Email: hr.seindia@gmail.com*

☎ *संपर्क :- योगेश डेरे 9422961757*
      *निलेश शेलार 9922215136*

No comments:

Post a Comment