💈डायफेनथीयुरॉन 50 डब्लू पी💈
🔰व्यापारी नाव- पोलो, पेगासास
🔰कीटकनाशक वापरण्याचे प्रमाण : 600 ग्राम / हेक्टर 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी..
🔰पिके :
कापूस- मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे
कोबी- डायमंड बॅक मॉथ
मिरची- कोळी
वांगी- पांढरी माशी
🔰डायफेनथीयुरॉन हे नव्या पिढीचे विशेष कीटकनाशक आहे. हे आरपार झिरपण्याची क्रिया व धुरीजन्य क्रियेमुळे एकदा फवारताच झाडाच्या सर्व भागात सामावून जाते. दुहेरी क्रीयेव्दारे काम करत असल्यामुळे पांढरी माशीचे तत्काळ नियंत्रण मिळते व प्रजनन क्रिया मंदावल्यामुळे पुढील पिढीपासून संरक्षण मिळते...
No comments:
Post a Comment