एक दिवस असा होता...
एक दिवस असा होता कि
कुणीतरी माझ्या फोनची तासान
तास वाट पहायचा....
स्वताचा फोन करून अगदि मनसोक्त बोलायचं.
आणि त्या गोड गप्पा मध्ये रंगून जायचा.
एक दिवस असा होता
कि
कुणीतरी माझ्याशी
गप्पा मारायांचा अंह
गप्पा थोड्या कमी पण मस्करी तेवढी जास्त व्हायचि.
मन
मोकळेपानाने सगळ काही सांगायचा
माझ्याशी बोलता
बोलता आयुष्याच प्लानिंग व्हायचं.
एक दिवस असा होता कि
कुणीतरी माझ्यासाठी खुप झुरायचे पण
मग माझा जीवन त्याला कस
सांगायचे म्हणून
मग काय खोट खोट हसत
त्याच्याशी बोलायाचे
एक दिवस असा होत कि
कुणीतरी मला भेटायला बोलवायचे पण
वेळे आभावी तर काधी कामा आभावी नाही जमायचे,
तेंव्हा तो रागवायचं अन फोनवर तासनतास बोलायचं
आज दिवस असा आहे कि
कुणीतरी मला टाळायचे नसलेलं
काम सबब म्हणून सांगायच
वेळ देऊन सुद्धा फोन नाही करायचं
आज दिवस असा आहे कि
मि माझ नात मनापासून जगायचं;
कोण चूक कोण बरोबर
विचार झटकून द्यायचं
पण मन मात्र दुखतच
प्रश्न फक्त एवढाच कि
माझ दुख कोणाला सांगायचे .
वरून हसत हसत आणि आतून रडत रडत जगायचं .........
Krushikanya
No comments:
Post a Comment